Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !

MPSC कडून मेगा भरती जाहीर, 2023मध्ये 8 हजार 169 पदे भरणार !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठी घोषणा केली आहे. 2023 मध्ये आय़ोगाकडून तब्बल 8 हजार 169 पदाच्या भरतीसाठी जाहीरात काढण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आय़ोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलीय. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क साठी संयुक्त परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल. राज्यातील 37 जिल्ह्यात केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. याशिवाय अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी आणि क गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.

एमपीएससीकडून सर्वाधिक जागा या राज्य शासनाच्या विविध कार्यालयात लिपिक आणि टंकलेखकाच्या भरण्यात येणार आहेत. लिपिक टंकलेखनाच्या 7 हजार 34 जागा भरल्या जातील. याशिवाय वित्त विभागाच्या कर सहाय्यक पदांच्या 468 जागा असतील. तर वित्त विभाग तांत्रिक सहाय्यकाची एक जागा आहे. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागात 6 पदे भरण्यात येणार आहेत. तसंच सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांची 70 पदे आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदाचांही यामध्ये समावेश आहे. याशिवाय वित्त विभागात राज्य कर निरीक्षकाची 159 पदे, गृह विभागाचे पोलिस उपनिरीक्षक 374 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article२१ वर्षे जॉब केल्यानंतर नोकरीवरून काढलं,भारतीय व्यक्तीचे कंपनीला भावनिक पत्र
Next Article ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.