Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nagar Crime। नगर शहरात दहशतीचे वातावरण; या राजकीय नेत्याच्या भावाला बंदूक लावून मारहाण.!

Nagar Crime। नगर शहरात दहशतीचे वातावरण; या राजकीय नेत्याच्या भावाला बंदूक लावून मारहाण.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 9, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Nagar Crime नगर शहरात दहशत..

नगर : नगर शहरात दहशतीचे Nagar Crime वातावरण तयार झाले आहे, गुन्हेगारी थांबायचे नाव घेत नाही, प्रत्येक दिवशी नगर शहरात काही ना काही घटना घटना पाहायला मिळत आहे , अशातच मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी नगर शहरातील शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य संजय राठोड यांना कायनेटिक चौकात बंदूक दाखवत मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

मंगळवारी सायंकाळी ते आपल्या कुटुंबीयांसमवेत जात असताना त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली. खुद्द विक्रम राठोड यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली.

Indurikar| इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्यांची याचिका; काय आहे प्रकरण

विक्रम राठोड हे काही कामानिमित्त मुंबईला गेलेले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांना बंधू आदित्य राठोड यांना एका टोळक्याने डोक्याला बंदूक लावून मारहाण केल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने काही शिवसैनिकांना घटनास्थळी पाठवून आदित्य यांना मदत करण्यास सांगितले. शिवसैनिकांसह आदित्य राठोड हे फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात गेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Table of Contents

  • Nagar Crime नगर शहरात दहशत..

दरम्यान नगर शहरातील वाढलेल्या गुन्हेगारी Nagar Crime प्रकरणाबद्दल विक्रम राठोड यांनी चिंता व्यक्त करत त्यासाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरले आहे. सामान्य माणसांवर असेच हल्ले होत राहिले तर लोक नगरसेवक सोडून जातील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी नगरकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleIndurikar| इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्यांची याचिका; काय आहे प्रकरण
Next Article EGS| मनरेगा कामात जामखेड तालुका अव्वल; चार महिन्यात १० कोटींच्यावर खर्च.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.