Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » nagar ghantagadi | नगरमध्ये मध्ये कचरा गाडीचा दुष्काळ; याला जबाबदार कोण.?
ब्रेकींग न्यूज

nagar ghantagadi | नगरमध्ये मध्ये कचरा गाडीचा दुष्काळ; याला जबाबदार कोण.?

mahalokwaniBy mahalokwaniApril 5, 2025Updated:April 5, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर शहरात सध्या घाणीचे nagar ghantagadi साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे . एकीकडे रस्त्याचा विकास होताना आपण पाहत आहोत तर दुसरीकडे अनेक मोठे बॅण्ड नगर शहरात येऊ पाहत आहे, काही अनेक मोठे शोरूम किंवा नामंकित कंपन्या या नगर शहरात दाखल झाल्या आहेत. परंतु नगरमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाहीत.

Panjabrao Dakh| पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज; राज्यात कुठे कुठे अवकाळी पाऊस ?

nagar ghantagadi | नगरमध्ये मध्ये घंटा गाडीचा दुष्काळ

त्यामुळेच नगरकरांना आत्ता कचरा गाडीचा nagar ghantagadiv दुष्काळ जाणवत आहे. मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ असतो या दिवसात पण नगर मध्ये कचरा गाडीचा दुष्काळ पाहायला मिळत आहे. कचरा गाडी एकदा येऊन गेल्यानंतर सहा ते सात दिवसानंतर परत येते , ती पण कधी येईल याची शाश्वती नाही. आली तर आधीच भरून आलेली असते. मंग नागरिक घरातील कचरा हा रोडच्या कडेला ऑफिसला जाता – जाता टाकून देतात, किंवा इतर ठिकाणी फेकून देतात त्यामुळे नगर मध्ये सध्या काही ठिकाणी दुर्गंधी पाहायला मिळत आहे.

Table of Contents

    रोज किंवा एक दिवसाआड कचरा गाडी nagar ghantagadi का येत नाही, ज्याला पालिकेने हा ठेका दिला असेल तो तर रोजचे बिल काढत असेल, मंग नगरकरांना हा प्रश्न पडला आहे कि, याला जबाबदार कोण.? पालिकाआयुक्त कि ठेकेदार .

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articlebeed| बीड जिल्हा या नेत्यामुळे बदनाम झाला? अजितदादा पहिल्यांदाच स्पष्ट बोलले.!
    Next Article माजी. खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे सर 10 एप्रिल रोजी नगर दौऱ्यावर;जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांची माहिती असा असणार दौरा
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    March 22, 2026

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    March 21, 2026

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    March 13, 2026

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.