Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत

New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत

mahalokwaniBy mahalokwaniDecember 29, 2023Updated:December 29, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

New Car Price फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत

1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी आपल्या कार्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या लिस्टमध्ये लग्जरी कार्स सुद्धा आहेत. येत्या 1 जानेवारीपासून कुठल्या कार्सचे दर वाढणार त्या बद्दल जाणून घ्या.

Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप

वर्ष 2023 संपायला आता काही तास शिल्लक आहेत. 3 दिवसांनी नव्या वर्षाची सुरुवात होईल. नव्या वर्षाची सुरुवात होताना देशात काही बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार कंपन्यांनी कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लग्जरी कार्स सुद्धा या लिस्टमध्ये आहेत. 1 जानेवारीपासून कुठल्या का

New Car Price 1 जानेवारी

होंडा कार्स इंडिया नव्या वर्षात जानेवारी 2023 मध्ये गाड्याच्या किंमती वाढवणार आहे. इनुपट खर्चामध्ये झालेली वाढ हे यामागे कारण असल्याच कंपनीने सांगितलं. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जापानी ऑटोमेकर आपल्या मॉडल्सच्या किंमतीमध्ये वाढ करणार आहे. कंपनीच्या कुठल्या मॉडलवर किती किंमत वाढवणार? त्या बद्दल हुंडई इंडियाने अजूनपर्यंत खुलासा केलेला नाही.

होंडा – अलीकडेच मायक्रो एसयूवी एलिवेटसह देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक कॉम्पिटिशनच्या सेगमेंटमध्ये एंट्री केलीय. सप्टेंबर महिन्यात 11 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्राइसला लॉन्चिंग केलं होतं. पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला या कार्सच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते.र कंपन्या रेट वाढवणार त्या बद्दल जाणून घ्या.

टाटा – देशातील सर्वात भक्कम आणि मोठी कार कंपनी टाटा मोटर्सने आपल्या कमर्शि यल गाड्यांच्या किंमतीमध्ये 3 टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

New Car Price मारुती – कार उत्पादनाचा खर्च वाढल्याने मारुतीने सुद्धा आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नॉर्मल कार्सच्या किंमतीमध्ये 2-3 परसेंट वाढ होऊ शकते. लग्जरी सेगमेंटच्या कार्सच्या किंमतीमध्ये यापेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे.

New Car Price 1 जानेवारी

ऑडी – लग्जरी कार कंपन्यांबद्दल बोलायच झाल्यास ऑडी नव्या वर्षात आपल्या कार्सच्या किंमती वाढवणार आहे. ऑडीने 2 परसेंट किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय.

मर्सिडीज – ऑडीशिवाय मर्सिडीजने नव्या वर्षात कार्सच्या किंमतीमध्ये 2 टक्क्यापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन दर लागू होतील.

महिंद्रा – SUV बनवणाऱ्या महिंद्रा एंड महिंद्रा कंपनीने सुद्धा कार्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. नवीन वर्ष 1 जानेवारीपासून नवीन दर लागू होतील, असं कंपनीने सांगितलय. तुम्ही महिंद्रा स्कार्पियोचा विचार करत असाल, तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील.

टोयोटाने भारतात 1 जानेवारीपासून आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. किती प्रमाणात किंमती वाढवणार ते अजून कंपनीने स्पष्ट केलेलं नाही.

MG मोटर्सच्या कार्सच्या किंमतीमध्ये सुद्धा पुढच्यावर्षीपासून वाढ होईल. या गाड्या सुद्ध महाग होतील. स्टील महागल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने कार्सच्या किंमती वाढणार आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleGold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप
Next Article PM Modi| पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत; करणार हे ऐतिहासिक काम..
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.