Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke| आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक ; रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?

Nilesh lanke| आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक ; रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?

mahalokwaniBy mahalokwaniNovember 18, 2023Updated:November 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदेचे गोड तोंड केले आहे दीपावलीच्या मुहूर्तावर निलेश लंके Nilesh Lanke फराळाचे आयोजन केले होते त्या कार्यक्रमाला राम शिंदे आवर्जून उपस्थित राहिले होते त्या दिवशी निलेश लंके यांनी राम शिंदे यांना बालुशाई भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Nilesh lanke निलेश लंके रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?

तसेच आमदार निलेश लंके आणि राम शिंदे यांच्या कानात हितगुज साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर या कार्यक्रमास खा. सुजयदादा विखे पाटील यांनीही हजेरी लावत आमदार शिंदे यांना बालुशाही भरविल्याने दिवसभर राजकीय डावपेच बघायला मिळाले

Jamkhed जामखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; अनेक घोटाळे उघड होण्याची शक्यता..

निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक

पण निलेश लंके यांच्या कार्यक्रमास रोहित पवार यांनी हजेरी लावली नाही परंतु त्याच भागात विजयी औटी यांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला मात्र रोहित पवार यांनी हजेरी लावली होती, निलेश लंके आणि रोहित पवार यांच्यात चांगली जवळीकता पाहायला मिळत होती, पण आत्ता दोघे पण एकमेकांच्या विरोधात काम करताना पाहायला मिळत आहे.

जर हे चित्र असेच राहिले तर आमदार रोहित पवार यांच्यासाठी येणारी लढाई हि कठीण बनणार आहे, जर शिंदे आणि लंके यांच्यात अधिक जवळीकता निर्माण झाली तर रोहित पवार यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते? कारण निलेश लंके यांना मानणारा मोठा वर्ग हा कर्जत – जामखेड या मतदार संघात आहे. आणि सद्याची राजकीय परस्थिती पाहता रोहित पवार यांच्यासाठी शिंदे -लंके हे समीकरण जड ठरू शकते.

सध्या जिल्हाभर अनेक राजकीय नेत्यांच्या वतीने फराळाचे कार्यक्रम सुरु असून चौंडीतही आ. शिंदे यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राम शिंदे यांनी चौंडी गावात तसेच आमदार नीलेश लंके nilesh lanke यांनी त्यांच्या हंगा गावात फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


मात्र तरीही आ. लंके यांनी आ. शिंदे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. गेल्या काही महिन्यांपासून आमदार लंके आणि आमदार शिंदे यांच्यात जवळीकता वाढल्याचे दिसून येत आहे. अर्थात याला राजकीय किनार आहे, असेही बोलले जातेय. एकाच दिवशी लंके आणि शिंदे यांनी फराळाचा कार्यक्रम आपापल्या गावात ठेवलेला असला तरी आमदार लंके यांनी सकाळीच चौंडी गाठत राम शिंदे यांच्या फराळाचा आनंद लुटला.

Table of Contents

Nilesh lanke निलेश लंके रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?
निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक

यावेळी आ. सुरेश आण्णा धस, आ. बबनराव पाचपुते, आ. संग्रामभैय्या जगताप, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे उपस्थित होते. कार्यकत्यांच्या आग्रहास्तव यावेळी आमदार शिंदे आणि आमदार लंके यांनी एकमेकांना गोड बालुशाही भरवत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleUGC NET 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कधी होणार कोणत्या विषयाची परीक्षा ?
Next Article World Cup ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला दिली आणखी एक जखम, 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.