Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke| आमदार निलेश लंके शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार.. ?

Nilesh lanke| आमदार निलेश लंके शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार.. ?

mahalokwaniBy mahalokwaniMarch 29, 2024Updated:March 29, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी आता अत्यंतर वेगवान झाल्या आहेत. आज (दि.२९) दुपारी सुपा येथे आमदार निलेश लंके Nilesh lanke यांनी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे यामध्ये निलेश लंके हे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?

Nilesh lanke| आमदार निलेश लंके शब्द पाळणार.. ?

नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात उतरण्याचा निर्णय निलेश लंके यांनी घेतला असल्याची कार्यकर्त्यांत चर्चा आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा आज सुपा याठिकाणी होण्याची शक्यता आहे.

Table of Contents

  • Nilesh lanke| आमदार निलेश लंके शब्द पाळणार.. ?

मागील काही दिवसांपासून या निवडणुकीत खा. सुजय विखे यांच्या विरोधात राणी लंके की आमदार नीलेश लंकेNilesh lanke उतरणार या चर्चा झडत होत्या. अखेर आमदार लंके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचीच माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

देशाच्या राजकारणाच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणारा मी कार्यकर्ता असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. पण आता हे पाहणे महत्वाचे आहे की, निलेश लंके हे स्वतः हातात तुतारी घेतात का त्यांच्या पत्नी राणीताई यांना तुतारी घेऊन देतात हे लवकरच समजणार आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleBJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?
Next Article Nilesh lanke | नीलेश लंकेंची तुतारी या तालुक्यात वाजणार; असा असणार लंकेंचा जनसंवाद दौरा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.