Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nileshlanke|निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात संघर्ष पेटला ; ती ऑडिओ क्लिप बनावटच.?

Nileshlanke|निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात संघर्ष पेटला ; ती ऑडिओ क्लिप बनावटच.?

mahalokwaniBy mahalokwaniApril 7, 2024Updated:April 7, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

क्लीपमध्ये लंके यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केलेले घाडगे शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचे उघड

Nileshlanke|निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात संघर्ष पेटला

पारनेर, (प्रतिनिधी) ः विखे पाटील परिवाराकडे निवडणूकीला सामोरे जाण्यासाठी कोणताही मुद्दा उरलेला नसल्यामुळे खोट्या-नाट्या ऑडिओ क्लिप काढून बदनामी करण्याचा प्रयत्न करण्याचा केविलवाणा प्रकार त्यांच्याकडून केला जात आहे. सोशल मिडियावर प्रसारीत होणारी तथाकथित ऑडिओ क्लिप खोटी असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे त्या निवृत्ती घाडगे यांनी आपण निलेश लंके Nileshlanke यांचे कार्यकर्ते नसून शिंदे गटात काम करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विखे पाटील टोळीकडून करण्यात आलेले मानहानीकारक आरोपांचा पर्दाफाश झाला आहे.

सोशल मिडियावर प्रसारीत झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये विखे पाटील यांना निलेश लंके Nileshlanke समर्थकांने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु क्लिपमध्ये ज्यांचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे ते निवृत्ती घाडगे यांनी हा आपला आवाज नसून आपल्या नावावर खोटे-नाटे पसरविले जात आहे. मी स्वतः शिंदे गटात काम करीत असून आपला निलेश लंके यांच्याशी कसलाही संबंध नसल्याचा दावा केला आहे. आपली बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आपण पोलीसांत तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान या व्हिडिओ क्लीपमुळे काही काळ खळबळ माजली होती. परंतु या क्लिपमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उडालेला धुरळा खाली बसला असून क्लीप व्हायरल करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. अशा प्रकारचे उद्योग करण्यापेक्षा विखे vikhe पाटील कुटुंबियांनी आपण जर काही विकासकामे केली असतील तर त्यांच्या नावाने मते मागावी. ही लढाई एक सर्वसामान्य माणूस विरुद्ध सरंजामदार अशी असून या लढतीत सरंजामदार चारी मुंड्या चीत करण्याचा निर्धार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनतेने केला आहे. असे Nileshlanke लंके यांच्या वतीने विखे यांना आव्हान देण्यात आले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagar | नगरचे राजकारण सगेसोयऱ्यांचे पण पक्ष वेगवेगळे, पहा कोण-कोणाचे सगेसोयरे..
Next Article New car |गुढीपाडवा मुहूर्तावर नवीन कार खरेदीसाठी ग्राहकांची झूबंड; भरघोष सवलत उपलब्ध
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.