Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज; प्रा.मधुकर राळेभात यांनी केले गंभीर आरोप

Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज; प्रा.मधुकर राळेभात यांनी केले गंभीर आरोप

mahalokwaniBy mahalokwaniAugust 25, 2024Updated:August 25, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज

जामखेड प्रतिनिधी

आमदार रोहित पवार Rohit Pawar म्हणतात, कर्जत/ जामखेड चा विकास केला पंरतु कर्जत / जामखेड मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत. फक्त प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे विकास नव्हे. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समिती इमारत झाली पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.कर्जत/ जामखेड मतदारसंघात अनेक अडीअडचणी चा सामना सामान्य जनतेला करावा लागत आहे. असे प्रा. मधुकर राळेभात हे पत्रकार परिषदेत बोलत होते.


आज रोजी जामखेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.आमदार रोहित पवार यांच्या एकाधिक शाहीला कंटाळून प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला व पुढील भूमिका कार्यकर्त्यांना विचारून लवकरच ठरवू असे सांगितले.

Table of Contents

  • Rohit Pawar| रोहित पवारांवर पदाधिकारी नाराज

यावेळी नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, खर्डा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महालिंग कोरे, युवा नेते राजेंद्र वारे, महेश आजबे ॲड अमृत राळेभात,विनोद डिसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कसलीच किंमत देत नाहीत. यामुळे पक्षातील
कार्यकर्त्यांबरोबर मित्र पक्ष शिवसेना व काँग्रेस पक्षाला किंमत देत‌ नाही.यामुळे सर्व नाराज आहेत.मागील विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेने आम्ही सहभागी झालो व स्थानिक कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleअनिल आव्हाड यांचे कार्य प्रेरणा देणारे – उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
Next Article चला जामखेड वाचवूया प्रारूप विकास आराखडा रद्द करा; उद्या जामखेड बंद- प्रा.मधुकर राळेभात
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.