विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व्यवस्थापनकायम प्रयत्नशील – अॅड.वसंतराव कापरे महालोकवाणी न्यूज:नगर – डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय हे अभ्यासक्रमाचे विविध पैलू शिकविण्याची…
महालोकवाणी न्यूज: फुंडे-दिनांक-१५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात वीर वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख…
महालोकवाणी न्यूज:- रस्ता सुरक्षा ही एक व्यापक आणि महत्त्वाची समस्या आहे जी जनजागृती करण्यासाठी, विशेषतः तरुण पिढीमध्ये शिक्षण, सामाजिक जागरूकता आणि इतर यासारख्या असंख्य विषयांशी संबंधित आहे. प्रत्येकजण, विशेषत: लहान मुले आणि तरुण लोक ज्यांना गंभीर कार अपघातांचा धोका आहे, त्यांनी रस्त्याच्या नियमांशी परिचित असले पाहिजे. उत्पादन असे प्रतिपादन श्री सुरज उबाळे असिस्टंट इन्स्पेक्टर आरटीओ अहमदनगर यांनी श्री छत्रपती शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना आयोजित राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कार्यक्रमात केले. यावेळी असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे, प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे ,विभाग प्रमुख प्रा ए बी काळे , प्रा पी जी निकम, प्रा एस एम वाळके, प्रा वाय सिसोदिया उपस्थित होते आधी उपस्थित होते पुढे बोलताना श्री उबाळे म्हणाले की,आजच्या जगात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर होत आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे रस्ता सुरक्षेकडे लक्ष न देणे. ड्रायव्हरचा बेजबाबदारपणा, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे रस्ते अपघात दिवसेंदिवस कसे वाढत आहेत आणि ते कमी करण्यासाठी रस्त्यावरती नियमांचे उल्लंघन करणे हे किती घातक असून त्यामुळे आपल्या जीवनास आपण मुकु शकतो हेही त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनोखी भूमिका आहे कारण महाविद्यालयीन विद्यार्थी हे रस्त्यावरती चालताना गाडी वेगात चालवणे वाहतुकीचे नियमांचे पालन करणे सर्रासपणे करताना दिसतात आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यातील सुजाण ना गरिक वाहतुकीचे नियमांचे पालनच करतील त्यांनी व्यक्त केली. आकडेवारीनुसा र, बहुतेक वाहतूक अपघातांच्या घटनांमध्ये मुले गुंतलेली असतात कारण ते इतर वयोगटांपेक्षा अधिक असुरक्षित असतात. त्यांना लहानपणापासूनच रस्ता सुरक्षा शिक्षण आणि समज आवश्यक आहे. असिस्टंट इन्स्पेक्टर प्रियंका उनवणे यांनी , महाविद्यालयीन विद्यार्थी तथा यांनी रस्ते सुरक्षा संदर्भ माहिती देताना रहदारीच्या परिस्थितीत रस्त्यावरून वेगात जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणी ह्या गाफील असतात , विशेषतः जेव्हा ते वाहना समोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका होण्याची शक्यता असते आणि हे वाहतुकीचे छोटेसे नियम आपण वेळोवेळी बघणे महत्त्वाचे ठरतात. त्याबरोबरच यामध्ये पालकांचीही महत्त्वाची जबाबदारी असून त्यांनीही आपला पाल्य रहदारीच्या ठिकाणी गाडी कटाक्ष नजर ठेवून वाहन चालवतोय की नाही याची माहिती घेणे अत्यावश्यक ठरते. फक्त मी आणि माझं ही भावना न ठेवता आपली ही वाट बघणार घरी कोणीतरी आहे विशेषता या तरुणांनी घ्यावी त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी रस्ते सुरक्षा महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने महत्व व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल महत्व अधोरेखित करताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे यांनी रस्ते सुरक्षा महाविद्यालयीन तरुणाच्या दृष्टीने किती व त्या दृष्टीने महाविद्यालयाने घेतलेल्या पाऊला बद्दल महत्व अधोरेखित करताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हे रस्ते वाहतुकीबद्दलच्या नियमांचा काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिविल विभागातील विद्यार्थी विशाल आव्हाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नायब पटेल या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना चे समन्वयक प्रा गिरीश पाटील, प्रा. ए कुलकर्णी , प्रा एम मांढरे प्रा एस आगळे यांनी परिश्रम घेतले मराठी बातम्या,…
महालोकवाणी न्यूज: सांगवी वाहतूक पोलीसांची मोठी कारवाई : बीआरटी मार्गातून येणाऱ्या २०० वाहनांवर आज दंडात्मक कारवाई; १५ दिवसांत विशेष मोहिमेत…
पाथर्डी प्रतिनिधी : सोमराज बडेपाथर्डी तालुक्यातील माळीबाभूळगाव हद्दीत अपेक्स लॉजवर पोलिसांनी धाड टाकून दोन अल्पवयीन मुलींसोबत असलेले दोन आरोपी व…
ठाणे : डॉ.जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात…
महालोकवाणी न्यूज ;अहमदनगर शहरात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा…
पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेघेता घेता देणाऱ्याचेदोन्ही हात ही घ्यावेअश्या प्रकारे पसायधान हॉटेलचे मालक श्री…
महालोकवाणी न्यूज: गेवराई प्रतिनिधी: समाधान सम्राट गेवराई तालुक्यातील ठाकर आडगांव येथे शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या कार्यक्रमातील…
अहमदनगर शहर प्रतिनिधी: विजय मते नगर – प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या शाळेबद्दल प्रेम, आपुलकी व शिक्षकांविषयी आदराची भावना ठेवावी. शाळेने तुम्हाला…
