Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Panjabrao Dakh पंजाबराव डख या तारखेनंतर मुसळधार पाऊस,वाचा आपल्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस

Panjabrao Dakh पंजाबराव डख या तारखेनंतर मुसळधार पाऊस,वाचा आपल्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस

mahalokwaniBy mahalokwaniJune 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नमस्कार शेतकरी मित्रानो , आज दिनांक 14 जून राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मान्सून हा कुंपवत झाला आहे चक्रीवादळाचा परिणाम मान्सून वर झाला आहे असे panjabrao Dakh सांगितले आहे. पण आता पाऊस कधी पडणार हे जाणून घेऊया

22 तारखे पासून राज्यात पाऊस असे भाकीत panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. 14 ते 20 जून दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पाऊस फक्त अहमदनगर, नाशिक ,पालघर , मुंबई , सातारा , सांगली , पुणे या भागात 14 ते 20 जून दरम्यान पाऊस पडणार आहे .

हा पाऊस कुठे जास्त तर कुठे कमी पडणार आहे . तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये 1 इंच ओल गेल्या शिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कारण 22 जून नंतर चांगला पाऊस आहे, असा Panjabrao Dakh यांचा अंदाज आहे.

10 दिवस पावसाची विश्रांती चक्रीवादळ ने मान्सून चे बाष्प ओढीत नेल्यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. आता पाऊस झाला तरी पेरणी ची घाई करू नका
राज्यात 10 दिवस पावसाचे प्रमाण कमी बघायला मिळणार आहे कारण.

Panjabrao Dakh पंजाबराव डख यांनी शेकऱ्यांना सल्ला दिला आहे की, पाऊस झाला तरी पेरणी ची घाई करू नका आता पाऊस 22 जून नंतर आहे तरी सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा .

Panjabrao Dakh पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार राज्यात 22 जून नंतर चांगला पाऊस यंदा ललिनो उडवल्या मळे राज्यात पाऊस येण्यासविलंब लागत आहे , यंदा जुलै मध्ये चांगला पाऊस असणार आहे . शेतकऱ्यांनीचिंता करू नये यंदा चांगला पाऊस पडणार आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleFlipkart Big Sale : स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन, कूलर, एसी वर बंपर डिस्काउंट, किंमत 6.5 हजारपासून सुरू.!
Next Article Daund|दौंड तालुक्यातील खानवटे गावच्या शिवानीची गगन भरारी; MBBS पदवी घेणारी गावातील पहिली ठरणार.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.