Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Panjabrao dakh weather Update महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या या तारखेपासून पावसाला होणार सुरवात; पंजाबराव डंख

Panjabrao dakh weather Update महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या या तारखेपासून पावसाला होणार सुरवात; पंजाबराव डंख

mahalokwaniBy mahalokwaniAugust 15, 2023Updated:August 15, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Panjabrao dakh यांचा हवामान अंदाज खरे ठरत आहेत, दिवसेंदिवस त्यांना प्रसिद्धी मिळतांना आपल्याला पाहायला मिळत आहे.

Panjabrao dakh यांचा हवामान अंदाज

पंजाबराव डंख Panjabrao Dakh यांचा हवामान आत्तापर्यन्त खरा ठरलेला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांची क्रेज निर्माण झालेली आहे, पण महाराष्ट्रात सध्या खूप बिकट परिस्थिती जाणवायला लागली आहे, एकतर मान्सून हा महाराष्ट्रात उशीरा दाखल झाला आहे, आणि त्यामध्ये सुद्धा शेतीला हवा तसा पाऊस महाराष्ट्रात झालेला नाही, शेतकऱ्यांवर दुभार पेरणीची वेळ आली होती.

आत्ता पाऊस पडण्याचे दिवस कमी राहिले आहेत, अर्ध्यावरून जास्त पावसाळा संपलेला आहे, काही महिनेच बाकी राहीलेला आहे , पंजाबराव डंख यांना पावसाच्या अंदाजबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी त्यांचा हवामान अंदाज व्यक्त करतांना म्हटले आहे कि, येणाऱ्या काळात महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडणार, ऑगस्ट महिन्याच्या या तारखेपासून चांगला पासून पडण्याचा अंदाज पंजाबराव डंख यांनी वर्तविला आहे.

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

शेतकरी सुखावला पिके लागली जळायला..

Panjabrao dakh weather Update यांनी असे म्हटले आहे कि, १४ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. या कालावधीत जरी महाराष्ट्रात पाऊस पडणार असला तरी देखील पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कारण शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास सुकत चालेला आहे, नदी, नाल्या, विहिरी कोरड्या आहेत, माघील काही वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊसाचे प्रमाण कमी आहे.

Table of Contents

महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम पाऊस पडेल असे मत त्यांनी व्यक्त केल आहे. 15 ऑगस्ट नंतर मात्र महाराष्ट्रातील हवामानात अमुलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. तसेच 15 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज Panjabrao dakh पंजाबराव डंख यांनी व्यक्त केला आहे.

या दिवशी होऊ शकते जोरदार पावसाला सुरवात

महाराष्ट्राच्या काही जिल्हयात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होईल असं मत Panjabrao dakh पंजाबराव डंख व्यक्त केल आहे. या कालावधीत चांगला पाऊस बरसणार असून यंदा कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस पडणार असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Panjabrao dakh पंजाबराव डंख यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला आहे की, तुम्ही मनाने खचून जाऊ नका दिवस बदलत असतात,त्याप्रमाणेच हवामान विभागाचे काम आहे , जरी पाऊस कमी वाटत असला तरी,येणाऱ्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, कमी दिवसात चांगला पाऊस पडण्याचे संकेत Panjabrao dakh पंजाबराव डंख यांनी केले आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड कुसडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पै.अंकुश कात्रजकर यांची बिनविरोध निवड
Next Article PM YASASVI |पी.एम यशस्वी शिष्यवृत्ती 9 वी ते 12 वीच्या विध्यार्थ्यांना मिळेल २.५० लाखापर्यंत शिष्यवृत्ती, दोनच दिवस बाकी.. येथे करा अर्ज
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.