Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pcmc-kasba ! कसबा – चिंचवड पोटनिवडणूक होणार रद्द ?, उमेदवारांचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं कारण काय ?!

Pcmc-kasba ! कसबा – चिंचवड पोटनिवडणूक होणार रद्द ?, उमेदवारांचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं कारण काय ?!

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 9, 2023Updated:February 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

राज्याचे राजकारण सध्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीरुन तापले आहे. निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. मात्र, अशातच घटनातज्ञ असीम सरोदे यांनी मोठे विधान केले आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीसंदर्भात बोलताना असीम सरोदे म्हणाले की ”चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते. कारण शिवसेनेसंदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामध्ये जर १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल. विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही”

दरम्यान, चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु झाला आहे. राजकीय पक्षांनी स्टार प्रचारक आणि प्रभारींच्या नेमणुकाही केलेल्या आहेत. त्यामुळे असीम सरोदे यांच्या विधानामुळे नक्कीच उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. आता सर्वोच्च न्यायालयात काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

”कारण आताची ही पोटनिवडणूक १४ व्या विधानसभेसाठी होणार आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल. त्यामुळे मग या निवडणुकांना काहीच अर्थ उरत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकींचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निकाल देऊ नये, अशी भूमिका मांडली. त्यावरही सरोदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात जर १६ आमदार अपात्र ठरले तर निवडणूक आयोगाच्या निर्णयावर परिणाम होईल, त्यामुळे आयोगाने निर्णयाची घाई करु नये, असेही सरोदे म्हणाले

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed police| पुणे पोलिसांना जे जमले नाही ते जामखेड पोलीसांनी करून दाखविले
Next Article बाळासाहेबांची शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीने मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर उद्घाटन संपन्न
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.