Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Phone lelo |फोन लेलो मध्ये १५ ऑगस्ट रोजी भव्य ऑफर, फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड..

Phone lelo |फोन लेलो मध्ये १५ ऑगस्ट रोजी भव्य ऑफर, फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 14, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

फोन लेलो Phone lelo मध्ये १५ ऑगस्ट रोजी भव्य ऑफर, फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड, जमा रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार अहमदनगर मधील फोन लेलो या मोबाईल शॉपीमध्ये मध्ये १५ ऑगस्टदिनाचे औचित्य साधून नगरकरणांसाठी भव्य ऑफर आयोजित करण्यात आलेली आहे यातील जमा रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार

Phone lelo मध्ये फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

यामध्ये चांगल्या कंपनीचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात मिळणार आहे , हि ऑफर अत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही आणि विशेष म्हणजे या ऑफर मधून जे पैसे जमा होणार आहेत, ते नगर शहरातील गोरगरीब तसेच अनाथ मुलांना देण्यात येणार आहे’, त्यांना ज्या मूलभूत वस्तूची आवश्यकता आहे अशा वस्तू देण्यात येणार आहे

Table of Contents

  • Phone lelo मध्ये फक्त १० रुपयात स्क्रीन गार्ड

असा अनोखा उपक्रम अहमदनगर येथील फोन लेलो Phone lelo मोबाइल शॉपीने राबविला आहे , फोन लेलो ने अल्पावधीत आपले नाव कमविले आहे , तसेच त्य्नाच्या इतर शहरात शाखा सुद्धा ओपन करण्यात आलेल्या आहेत , त्यांच्याकडे खास Iphone अल्प दरात उपल्बध असतात, आणि याची युवकांमध्ये क्रेज निर्माण झालेली पाहायला मिळत आहे ,

या ऑफर चा लाभ घेण्यासाठी फोन लेलो Phone lelo पाशाखुंट, पिंजर गल्ली कॉर्नर अहमदनगर या त्यांच्या शाखेत भेट द्या आणि मिळवा १० रुपयात स्क्रीन गार्ड अधिक माहितीसाठी https://instagram.com/phonlelo?igshid=NTc4MTIwNjQ2YQ== संपर्क – ७०३८३२९०६१

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMobile Sale| एस. एस. मोबाईलचा १५ ऑगस्टला बिग फ्रीडम सेल..!
Next Article Jamkhed| जामखेड कुसडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पै.अंकुश कात्रजकर यांची बिनविरोध निवड
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.