Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरमधील Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी.!

नगरमधील Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी.!

mahalokwaniBy mahalokwaniAugust 22, 2023Updated:August 22, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी

१५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून नगर मधील phone lelo पाशाखुंट, पिंजर गल्ली कॉर्नर अहमदनगर मार्फत ऑफर ठेवण्यात आली होती, कुठल्याही मोबाईलचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात ठेवण्यात आले होते , यामधून जमा होणारी रक्कम सामाजिक कामासाठी वापरणार होते

phone lelo या शॉप मध्ये iphone तसेच इतर कंपनीचे मोबाईल कमी दरात ग्राहकांसाठी उपल्बध करून देण्यात येतात , या शॉपला युवा वर्गाचा चांगलं प्रतिसाद मिळत आहे यामध्ये चांगल्या कंपनीचे स्क्रीन गार्ड फक्त १० रुपयात मिळणार आहे, हि ऑफर अत्तापर्यंत कोणीच दिलेली नाही आणि विशेष म्हणजे या ऑफर मधून जे पैसे जमा होणार आहेत, ते नगर शहरातील गोरगरीब तसेच अनाथ मुलांना देण्यात येणार आहे’, त्यांना ज्या मूलभूत वस्तूची आवश्यकता आहे अशा वस्तू देण्यात येणार आहेत. फोन लेलो चे संचालक सलमान शेख यांनी आधीच सांगितले होते कि, या ऑफर मधून जमा होणारी रक्कम गरजूवंतासाठी वापरण्यात येणार आहे , त्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळाला

Jio जिओने नेटफ्लिक्स वापरकर्त्यांसाठी केली मोठी घोषणा ; होणार हा फायदा..

Table of Contents

  • Phone lelo सेल मधील जमा रक्कम वापरली सामाजिक कार्यासाठी

दिनांक रोजी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयील रुग्णांसाठी फळे वाटण्यात आली, यावेळी त्या रुग्णांच्या आरोग्यासाठी पोषक असे फळे मिक्स स्वरूपात रुग्णांना देण्यात आली, यावेळी फोन लेलो चे संचालक सलमान शेख, सुपा फोन लेलो शाखेचे संचालक अफताब शेख, जावेद शेख , शुभम टक , जिल्हा रुग्णालय अहमदनगर अधिकारी , मतीन शेख, हंजलाल खान , आयन शेख, मुस्तकीम शेख इ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleOnion Rate News : फडणवीसांचा जपानमधून मास्टरस्ट्रोक; कांद्याच्या निर्णयावर बळीराजा सुखावणार.. वाचा सविस्तर
Next Article Chandrayaan 3 Landing : चांद्रयान 3 लँडिंग संबंधित सर्व माहिती; अशा पध्द्तीने पहा लाइव्ह, तुम्हाला मिळेल प्रत्येक क्षणाचे अपडेट
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.