Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » PMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम

PMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम

mahalokwaniBy mahalokwaniAugust 19, 2023Updated:August 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जन धन PMJDY खात्याला 9 वर्षे पूर्ण

प्रधानमंत्री जन धन PMJDY खात्याला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2014 मध्ये सरकारने जन धन खाते योजना सुरू केली. गरिबांना बँकिंग सेवेशी जोडणे हा ज्याचा उद्देश होता. 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारने जनधन खातेधारकांची आकडेवारी जाहीर केली आहे.

[better-ads type=’banner’ banner=’5978′ ]

सरकारच्या आकडेवारीनुसार पीएमजेडी PMJDY धारकांचा आकडा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. यापैकी 56% खाती महिलांच्या नावावर आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच वेळी, सरकारने सांगितले की 50 कोटींच्या आकड्यापैकी 67 टक्के खाती गावे आणि लहान शहरांमध्ये उघडली गेली आहेत.

Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!

या खात्यांमध्ये एकूण 2.03 लाख कोटी रुपये जमा आहेत, तर या खात्यांमधून सुमारे 34 कोटी रुपे कार्ड विनामूल्य जारी करण्यात आले आहेत.प्रधानमंत्री जन धन खात्यांमध्ये सरासरी रक्कम 4,076 रुपये आहे आणि यापैकी 5.5 कोटी खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरणाचा पीएमजेडीवाय PMJDY खातेधारकांना अनेक फायदे मिळतात.

या खात्यात तुम्हाला किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. याशिवाय मोफत रुपे डेबिट कार्ड, 2 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधांचाही यात समावेश आहे. गेल्या वर्षी राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लेखी उत्तरात सांगितले की, 30 नोव्हेंबरपर्यंत देशात सुमारे 47.57 कोटी जन धन खाती उघडण्यात आली आहेत

त्यापैकी 38.19 कोटी चालू आहेत, तर 10.79 लाख डुप्लिकेट आहेत. म्हणजेच PMJDY लाखो खाती चुकीच्या पद्धतीने उघडण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने एकापेक्षा जास्त खाती उघडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. अशा स्थितीत ती खाती वेळीच बंद करणे योग्य ठरेल.बीटी) लाभ मिळत आहे.

Table of Contents

  • जन धन PMJDY खात्याला 9 वर्षे पूर्ण
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगदर,पठाणला धूळ चारणार ‘जवान’ Jawan; अॅडव्हान्स बुकिंगने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ..
Next Article BJP। नगरमधील भाजपचा मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार; या दिवशी होणार पक्ष प्रवेश.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.