Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Prajakta Mali: प्राजक्ता माळी लवकरच उरकणार साखरपुडा? पोस्टमधून दिली हिंट !

Prajakta Mali: प्राजक्ता माळी लवकरच उरकणार साखरपुडा? पोस्टमधून दिली हिंट !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 5, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

‘जुळूनी येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सातत्याने चर्चेत येत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसते आहे. बऱ्याचदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत येताना दिसते. दरम्यान आता तिची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

अजब लग्नाची गजब गोष्ट; घटनाविवाहानंतर एका तासातच घटस्फोट, मग नवरीने बांधली…

प्राजक्ता माळीने बुधवारी एक पोस्ट सोशल मी़डियावर शेअर केली होती ज्यात तिने म्हटले होते की, मोठ्या घोषणेसाठी तयार राहा. उद्या लाँच करणार आहोत. त्या आधीच्या पोस्टमध्ये तिने लिहिले होते की, खूप उत्सूकता, धाकधूक, आनंद…सगळचं.. एकत्र…गुपित उघडणार…..६ जानेवारीला. ५ वाजता. इंस्टा लाइव्हवर भेटू.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

त्यानंतर आज तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने चाहत्यांना ६ जानेवारीला काय लाँच करणार आहे, याची हिंट दिली आहे. तिने पायातील पैजण फ्लॉन्ट करणारा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हिंट…नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही.. त्यासाठी “वाट बघा”…भेटूया उद्या ५.३० वाजता – इंस्टा लाइव्हवर नक्की या.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ता माळी लवकरच नवीन इनिंगला सुरूवात करणार आहे. ती अभिनयाशिवाय नवीन बिझनेस सुरू करते आहे. ती पारंपारिक दागिन्यांचा बिझनेस करणार आहे. ज्याचे नाव आहे ‘प्राजक्तराज’…मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्राजक्ताच्या या नवीन ब्रॅन्ड कलेक्शनचे उद्धाटन पार पडणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Article‘2 वर्ष सेक्सचा आनंद मिळाला नाही’; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने केली सरकारकडे 10 हजार कोटींची मागणी !
Next Article मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम; होतो लाखो रुपयांचा फायदा !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.