Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Prakash Ambedkar | महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा सरकारचा डाव ; या विधानसभेला आपली ताकद दाखवू – ॲड.प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा सरकारचा डाव ; या विधानसभेला आपली ताकद दाखवू – ॲड.प्रकाश आंबेडकर

mahalokwaniBy mahalokwaniJuly 30, 2024Updated:July 30, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड शहरात ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत

जामखेड प्रतिनिधी

मराठा समाज विरूद्ध ओबीसी obc अशी राजकीय लढाई आहे.राजकीय लढाई राहिली तर ज्यांना मत देयची आहे.ते देतील मराठा समाज ओबीसी ला मतदान करणार नाही व ओबीसी मराठा समाजाला मतदान देणार नाही.हे राजकीय भांडण आहे.यामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत.
महाराष्ट्राचा मणिपूर होईल का? सुचवलं जातंय महाराष्ट्राचा मणिपूर करा ! आपले भांडण लावण्याचे काम करत आहेत

Personal Loan| वैयक्तिक कर्ज मिळवा सर्वात कमी व्याजदरात; कर्ज मिळविण्यासाठी 5 टिप्सचा वापर करा.!

Prakash Ambedkar | महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा डाव

गावातले वातावरण बिघडणार नाही.याची दक्षता आपण घेतली पाहिजे.हिंदू – मुस्लिम वाद निर्माण करण्याची चाल नाकारता येत नाही.मुस्लिम बांधवांनी अजून दोन महिने सहन करा.” दो महिने के बाद स्टेट के चूनाव‌ है,जिसको जगह बताना है,उसे जगह बतादो! ओबीसी obc आरक्षणाची लढाई व ओबीसी राजकीय चेहऱ्याची सुरवात करूया .

सरकारला ओबीसीचा दणका येणाऱ्या विधानसभेला दाखवून देऊ

या रॅलीची सांगता ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे होणार आहे.याच दिवशी माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंह यांनी ओबीसी मंडल लागू केले होते.हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला पाहिजे.लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी ॲड.प्रकाश‌आंबेडकर Prakash Ambedkar यांनी केले.

Table of Contents

  • Prakash Ambedkar | महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा डाव

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ जुलै पासून मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघालेली एससी,एसटी,ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज रोजी चौंडी येथे जात असून रात्री 8:30 मिनिटांनी जामखेड शहरातील खर्डा चौक येथे भारतीय बौद्ध महासभा, मुस्लिम पंच कमिटी जामखेड, ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.रॅली चौंडीकडे रवाना झाली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड.डॉ. अरुण जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, बापूसाहेब ओव्हळ,तालुका अध्यक्ष अतिश पारवे, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, मुक्तार सय्यद, नय्युमभाई सुभेदार, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य अशोक आव्हाड, सुरेखा सदाफुले, सुरेखा रत्नाकर सदाफुले, अरुणा सदाफुले,

सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, लहुशेठ पवार, योगेश सदाफुले,मंगेश घोडेस्वार,सचिन भिंगारदिवे, अजिनाथ शिंदे, विशाल पवार,वैजिनाथ केसकर,संतोष चव्हाण, राजू शिंदे, रेश्मा बागवान, भिमराव चव्हाण, मुकूंद घायतडक,ऋषिकेश गायकवाड, विकास गोपाळघरे, अशोक गंगावणे, बाजीराव गंगावणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीस मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleCrime | विद्येच्या मंदिरात गुन्हेगारीचे कृत्य; ‘या’ घटनेमुळे संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापिका दोघांवरही गुन्हा दाखल
Next Article Annabhau Sathe | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या; ही मातंग समाजाची मागणी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.