Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Pune Traffic: वाहतूक कोंडीत पुणे जगात इतक्या क्रमांकावर; 10 किमी प्रवासासाठी लागतो इतका वेळ?

Pune Traffic: वाहतूक कोंडीत पुणे जगात इतक्या क्रमांकावर; 10 किमी प्रवासासाठी लागतो इतका वेळ?

mahalokwaniBy mahalokwaniMay 1, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मागील काही दिवसांपासून (Pune Traffic) पुणे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जागतिक वाहतूक कोंडीत पुणे जगात सहाव्या क्रमांकावर असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राहण्यासाठी योग्य आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे आता वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर आल्यानं पुणेकर चांगलेच चिंतेत पडले आहेत. येत्या काही दिवसांत पुण्यात वाहतूक कोंडी अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

जगभरातील विविध देशांच्या मोठ्या शहरातील वाहतूक कोंडीचा सर्व्हे करून एका खाजगी संस्थेनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. टॉम टॉम कंपनीनं वाहतूक कोंडीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, भारतातील तीन शहरांत सर्वाधिक ट्रॅफिक असल्याचं समोर आलं आहे. बंगळुरू जगात दुसऱ्याया क्रमांकावर, पुणे सहाव्या तर दिल्ली सतराव्या क्रमांकावर आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, त्यासोबतच वाहतूकीची कोंडीची समस्याही पाहायला मिळत आहे. अनेक पुणेकर वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत.  

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्जत-जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकाल योगायोग की वाटाघाटी.?चर्चेला उधाण..
Next Article Daund| दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाने मारली तब्बल २५ वर्षानंतर बाजी.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.