Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Raigad Irsalvadi landslide इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला; अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू ,तर १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली

Raigad Irsalvadi landslide इर्शाळवाडीवर निसर्ग कोपला; अतिवृष्टीमुळे दरड कोसळून ७ जणांचा मृत्यू ,तर १७८ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली

mahalokwaniBy mahalokwaniJuly 20, 2023Updated:July 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Raigad Irsalvadi दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

रायगडातील इर्शाळवाडीमध्ये Raigad Irsalvadi घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले. तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचं मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर
दरम्यान बचावकार्य हे युद्धपातळीवर सुरु असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या घटनास्थळी Raigad Irsalvadi असल्याने सगळी यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. सध्या मंत्री अनिल पाटील, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह इतर अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Table of Contents

  • Raigad Irsalvadi दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

Raigad Irsalvadi जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार : अजित पवार
हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. पनवेल, रायगडमधील प्रशासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसचे Raigad Irsalvadi मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हवामान खराब असल्यामुळे हेलिकॉप्टरचा वापर सध्या तरी बचाव कार्यासाठी करता येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बचावकार्यासाठी लागणारं सामान घेऊन जवळपास 500 ते 700 माणसं घटनास्थळी पोहोचली असून अजून माणसं पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार

इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी देखील संवाद
राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या भागांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या या धोक्याच्या पातळीच्या खाली आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

Raigad Irsalvadi अजून किती लोक दुर्घटनेमध्ये अडकली आहेत हे अद्यापही कळलेलं नाही. कारण जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा अनेक लोक घाबरुन दुसरीकडे पळून गेली आहेत. तसचे बेसकॅम्पमध्ये मुख्यमंत्री स्वत: बसून असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आली आहे. या घटनास्थळी बचावकार्य करण्यासाठी अडचण जरी निर्माण होत असली तरी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRajpal|राजपालमध्ये पावसाळी सेलसाठी ग्राहकांची मोठी गर्दी; मिळतेय प्रत्येक खरेदीवर भरघोष सूट..
Next Article Nagar सावेडी उपनगरातील ओढे-नाले रस्ते गायब करणारी टोळी सक्रिय; चारठाणकर साहेब याकडे लक्ष्य द्या ?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.