Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ram Shinde |भूमिपुत्राच्या विजयासाठी एकवटले दैवदैठणकर आमदार प्रा.राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपात इनकमिंग जोरात

Ram Shinde |भूमिपुत्राच्या विजयासाठी एकवटले दैवदैठणकर आमदार प्रा.राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपात इनकमिंग जोरात

mahalokwaniBy mahalokwaniOctober 31, 2024Updated:October 31, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : जामखेड तालुक्यातील देवदैठणमधील सोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांस १०० पेक्षा अधिक प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कर्जत जामखेडच्या स्वाभिमानासाठी व अभिमानासाठी सुरु असलेल्या ‘भूमिपुत्रांच्या’ लढ्याला ‘बळ’ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ‘आपला तो आपलाच’ असे म्हणत या सर्वांनी आमदार प्रा राम शिंदे Ram Shinde यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. दैवदैठणमधील या राजकीय भूकंपामुळे रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय ‘वारे’ रोहित पवारांविरोधात पुर्णता: फिरल्याचे यातून स्पष्ट होऊ लागले आहे.

भाजपा नेते संजय काका काशिद यांच्या पुढाकारातून व जामखेड बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, महारूद्र महारनवर यांच्या सहकार्यातून देवदैठण येथीलसोसायटी चेअरमन, दोन संचालक, दोन ग्रामपंचायत सदस्यांसह १०० प्रमुख युवा कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे Ram Shinde यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा मंगळवारी मध्यरात्री चोंडी येथे पार पडला. यावेळी शिवसेना कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख दिपक जंजिरे, पांडुरंग उबाळे, नगरसेवक अनिल गदादे, लहू शिंदे, सुनिल यादव, संतोष गव्हाळे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ना पैसे, ना दबाव, ना बळजबरी, ना दमबाजी, ना दडपशाही, ना कसले प्रलोभन, अश्या कोणत्याही गोष्टींना बळी न पडता देवदैठण येथील १०० पेक्षा अधिक युवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आमदार राम शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दैवदैठणमधील सोसायटीचे चेअरमन महादेव भोरे, सुरेश तात्या भोरे,मकरंद भोरे, अतुल भोरे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ भोरे, ग्रामपंचायत सदस्य सतिश सरगर, शहाजी सरगर, योगेश हजारे, बाळू चिलगर, अमोल बनकर, सोसायटी संचालक बाबा चिलगर, सोसायटी संचालक संभाजी जमदाडे, सचिन हजारे, बाळासाहेब सरगर, भागवत सरगर, शहाजी सरगर, दत्ता जमदाडे, अमोल राऊत, प्रवीण बनकर, तानाजी महानवर, बाजीराव चिलगर, गणेश चिलगर, पांडुरंग चिलगर, उत्तम चिलगर,

योगेश चिलगर, वैजनाथ चिलगर, सावता बनकर, संतोष जमदाडे, गणेश बनकर, राजेंद्र चिलगर, गणेश सरगर, कचरू सरगर, विकास राऊत, आबा चिलगर, योगेश हजारे, खंडेराव महानवर, अतुल भोरे, प्रशांत सरगर, गजेंद्र सरगर, दत्ता जावळे, काका धेंडे, बाळू चिलगर, भाऊ साठे, अभिषेक हजारे, नामदेव गुळवे, गुलाब सरगर, अशोक चिलगर, प्रदीप लाला भोरे,बबन तोरांबे, राम चिलगर, सुरेश भोरे, मेघराज बनकर, नारायण टिळेकर, पांडुरंग महानवर,राजेंद्र चिलगर, राज गर्जे, योगेश सरगर, लहू सरगर, अजय बनकर,

सावता बनकर, गणेश बनकर, संतोष जमदाडे, प्रशांत बनकर,दादा जमदाडे, ज्ञानेश्वर महानवर, सतीश हजारे, ऋषिकेश भोरे, ज्ञानेश्वर चिलगर, लक्ष्मण चिलगर, तुषार हजारे,विकास राऊत, दीपक बनकर, गणपत बनकर, अक्षय बनकर, अमोल बनकर, दिनकर सरगर या १०० पेक्षा अधिक प्रभावशाली युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मंगळवारी मध्यरात्री आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला.

जामखेड तालुक्यात घडत असलेल्या या राजकीय घडामोडी पाहता रोहित पवारांविरोधात मतदारसंघात मोठी लाट निर्माण झाल्याचेच यानिमित्ताने दिसू लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleManoj Jarange | जरांगे पाटलांचा मोठा डाव; कर्जत-जामखेडमध्ये मा. नगराध्यक्ष विकास राळेभात विधानसभेच्या मैदानात
Next Article आमदार संग्राम जगताप यांनी बुरुडगाव येथील नागरिकांशी विकास यात्रेच्या माध्यमातून साधला संवाद
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.