Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ranitai Lanke| सामान्य कार्यकर्त्यांनी आणला राणीताई लंके यांचा एबी फॉर्म !

Ranitai Lanke| सामान्य कार्यकर्त्यांनी आणला राणीताई लंके यांचा एबी फॉर्म !

mahalokwaniBy mahalokwaniOctober 22, 2024Updated:October 22, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

पारनेर : प्रतिनिधी

सर्वसामान्य जनता हेच माझे कुटूंब माणून समाजकारण, राजकारण करणाऱ्या खा. नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राणीताई लंके Ranitai Lanke यांचा एबी फॉर्म आणण्यासाठी त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यांना पक्षाच्या कार्यालयात पाठवित कार्यकर्त्यांवरील विश्‍वास अधोरेखीत केला.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची उमेदवारी राणीताई लंके यांना पूर्वीच निश्‍चित करण्यात आली होती. निवडणूक जाहिर झाल्यानंतरही त्यांचेच नाव आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रसची यादी जाहिर होण्यापूर्वीच मंंगळवारी लंके यांचा एबी फॉर्म पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आदीती नलावडे यांनी सकाळी दहा वाजता पक्ष कार्यालयात लंके यांचे सहकारी सुरेश धुरपते, गोरख आहेर, गोविंद साबळे, दिलीप कोरडे, संजय बाबर, सुरेश ढवण, त्रिंबक ठुबे, सुभाष गायकवाड, नाना गाडगे, बाळासाहेब ठुबे, शिवाजी वाफारे, अशोक वाफारे, शहाजी आवारे, नीलेश शिंदे, नितीन कवडे, दता वाबळे, सुनील पानमंद, अय्याज पठाण, विजय कानसकर, दादाभाऊ कावरे यांच्याकडे सूपूर्द केला.


एबी फॉर्म मिळाल्यानंतर लंके यांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वर येथे सुरू असलेल्या बुथ कमिटीच्या बैठकीत तो उमेदवार राणीताई लंके यांच्याकडे सपूर्द करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleRohit Pawar| निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांचा सरकारवर घणाघात; केला हा आरोप
Next Article Daund | दौंडमध्ये राहुल कुल यांच्याविरोधात बडा नेता रिंगणात
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.