Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » jamkhed| रासपाचे हर हर महादेव,घर घर महादेव अभियानाचा शुभारंभ; जनसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अभियान सुरू- रविंद्र कोठारी

jamkhed| रासपाचे हर हर महादेव,घर घर महादेव अभियानाचा शुभारंभ; जनसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी अभियान सुरू- रविंद्र कोठारी

mahalokwaniBy mahalokwaniMarch 2, 2024Updated:March 2, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

देशात व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लोकशाही मोडीत काढून हुकूमशाही सुरू केले आहे सरकारच्या या मनमानी कारभारावर शेतकरी व्यापारी उद्योजक नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली आहे सत्ताधारी राजकारणापायी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा चे उमेदवार रविंद्र कोठारी यांनी केले

जामखेड तालुक्यात कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची माहिती

आज रोजी जामखेड jamkhed शहरात ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या पावनभूमी मध्ये “हर हर महादेव,घर घर महादेव ‘अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात “हर हर महादेव ,घर घर महादेव’ हे संपर्क व जागृती अभियान राबवून नागरिकांना पत्रके वाटण्यात आले. jamkhed जामखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठ,बिड रोड, कोर्ट रोड, तपनेश्वर रोड,बाजारतळ, खर्डा चौक येथे या अभियानास सुरवात करण्यात आली.शहरात या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ, तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश कारंडे, भानुदास हाके (मेजर), सदाशिव हजारे (वस्ताद), मोहन कारंडे(वकील) , सर्जेराव पाटील (उपसरपंच,बाळगव्हाण) , युवक तालुका अध्यक्ष पै.नंदकिशोर खरात, सोनू भिसे (युवा नेते),शाम म्हेत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना कोठारी म्हणाले, भारतीय लोकशाही टिकली पाहिजे, जनसामान्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी व लोकांच्या समस्या जाणीव असणाऱ्या जमिनीवर राहून काम करणाऱ्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून संधी द्यावी रोजगाराची समस्या शेतमालाला हमीभाव, ग्रामीण व शहरी भागातील वाढती गुन्हेगारी दुर्लक्षित वाड्यावर वस्त्यावरील प्राथमिक सुविधांचा अभाव, दुष्काळी भागात पाणी व चारा समस्या आणि निकृष्ट दर्जाचे सार्वजनिक हिताचे झालेली कामे या अशा अनेक समस्येचे निराकरण करण्यासाठी “हर हर महादेव ,घरघर महादेव’ हे अभियान राबवून लोकांना संपर्क करून समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे हात बळकट करा.असे आवाहन केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed| जामखेड तालुक्यात कॉफिमुक्त व भयमुक्त वातावरणात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत चालू – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांची माहिती
Next Article मोठी बातमी! AI उत्पादनांसाठी सरकारची परवानगी बंधनकारक
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.