Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Ravikant Tupkar| रवीकांत तुपकरांनी घेतले स्वतः च्याच अंगावर रॉकेल ओतून..! पहा व्हिडिओ

Ravikant Tupkar| रवीकांत तुपकरांनी घेतले स्वतः च्याच अंगावर रॉकेल ओतून..! पहा व्हिडिओ

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 11, 2023Updated:February 11, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज

बुलडाणा प्रतिनिधी:

11 फेब्रुवारी 23 : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी चे नेते रवीकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत आत्मदहन करण्याचा इशारा सरकारला दिला होता. मागील दोन दिवसांपासून तुपकर हे भूमिगत झाले होते. आज अचानक पोलीस वेशभूषेत ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि अंगावर रॉकेल ओतून घेतलं. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये शिवजयंती निमित्त मनसे महोत्सवाचे आयोजन..
Next Article मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य दूत अंकात जामखेड च्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रकाशन
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.