Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » RBIआरबीआयने फोन पे आणि गुगल पे व्यवहाराची वाढवली मर्यादा; पहा किती रक्कम पाठवू शकतो..

RBIआरबीआयने फोन पे आणि गुगल पे व्यवहाराची वाढवली मर्यादा; पहा किती रक्कम पाठवू शकतो..

mahalokwaniBy mahalokwaniDecember 9, 2023Updated:December 9, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नही. पण UPI पेमेंटबाबत दिलासा दिला आहे. आरबीआयने युपीआय व्यवहाराची मर्यादा आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपये केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. या कामासाठी ही सुविधा मिळणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ही सुविधा नाही.

Smart watch। स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगसह 999 रुपयांमध्ये, बॅटरी देखील चालेल 5 दिवस !

Table of Contents

RBI ने यासाठी वाढली मर्यादा

RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीने पुन्हा एकदा दिलासा दिला. रेपो दर जैसे थे ठेवले. आरबीआयने सलग पाचव्यांदा हा चमत्कार केला. अर्थात रेपो दरात कपात न झाल्याने ग्राहकांना, कर्जदारांना वाढीव दराने ईएमआय अजूनही भरावाच लागणार आहे. त्यात वाढ झाली नाही हाच मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आरबीआयने युपीआय पेमेंटविषयी एक जोरदार निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ग्राहकांना आता 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार युपीआयद्वारे करता येईल. पण ही सुविधा सर्रास सर्वच युपीआय व्यवहारांसाठी लागू नाही. काही व्यवहारांसाठीच ही सुविधा लागू करण्यात आली आहे.

देसात युपीआय ट्रान्झॅक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दर महिन्याला युपीआय व्यवहारांची संख्या वाढत आहे. आता त्यात आरबीआयने वापरकर्त्याला एक मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने युपीआयमधून व्यवहाराची मर्यादा 1 लाखांहून थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. त्यानुसार, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युपीआय व्यवहार करताना ही मर्यादा वाढविण्यात आली आहे. RBI आरबीआयने युपीआय ऑटो पेमेंटची मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

RBI ने यासाठी वाढली मर्यादा

RBI आरबीआयच्या या सुविधेचा लाभ केवळ हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांना मिळेल. या ठिकाणी युपीआय पेमेंटच्या माध्यमातून 5 लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येईल. त्यामुळे युपीआयचा वापर वाढेल असे आरबीआयने स्पष्ट केले. यामुळे अनेकांना आता शाळा, महाविद्यालयाचे शुल्क सोप्यारित्या युपीआयच्या माध्यमातून करता येईल. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाच बदल केला नाही. आरबीआयने रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला. पण आरबीआयच्या या निर्णयामुळे स्वस्त कर्ज मिळण्याच्या ग्राहकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

RBI ने UPI Fraud ला घातला पायबंद

UPI Fraud Alert तुम्हाला करणार सतर्क
युपीआय पेमेंट फसवणूक टाळण्यासाठी खास अलर्ट सिस्टिम
5000 रुपयांपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटसाठी रॅपिड अलर्ट सिस्टिम
ग्राहकाला व्हेरिफिकेशन मॅसेज अथवा कॉल येणार
त्याला हा व्यवहार सुरुक्षित वाटल्यास पुढील प्रक्रिया पूर्ण होणार
देशभरातील फ्रॉडसंबंधीत 70 लाख मोबाईल क्रमांक केले बंद

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSmart watch। स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगसह 999 रुपयांमध्ये, बॅटरी देखील चालेल 5 दिवस !
Next Article INDvsSA | पावसाची जोरदार ‘बॅटिंग’; भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना रद्द
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.