Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Recharge| रिचार्ज करण्यामुळे हैराण झाला आहात? हे रिचार्ज प्लॅन करतील तुमची सुटका; पहा रिचार्ज प्लॅन.

Recharge| रिचार्ज करण्यामुळे हैराण झाला आहात? हे रिचार्ज प्लॅन करतील तुमची सुटका; पहा रिचार्ज प्लॅन.

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 13, 2023Updated:September 13, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जर तुम्ही वारंवार रिचार्ज recharge करण्याच्या त्रासाला कंटाळले असाल, तर हे रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी आहेत. आज आम्ही तुम्हाला ज्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करावे लागणार नाही. या प्लॅन तुम्हाला पूर्ण वर्षाची वैधता मिळेल. यामध्ये तुम्हाला मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, अमर्यादित डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल

Asia Cup 2023 । भारताच्या ‘गदर’ समोर पाकिस्तान ‘गारद’; पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर..

Recharge ऑफर

येथे आम्ही तुम्हाला Airtel, Jio आणि Vodafone च्या एका वर्षाच्या वैधतेच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल recharge सांगणार आहोत. हा प्लॅन घेतल्यानंतर वर्षभर रिचार्ज करण्याच्या त्रासातून तुमची सुटका होईल.

एअरटेलचा 3359 रुपयांचा रिचार्ज प्लॅन recharge plan या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो, यामध्ये तुम्हाला दररोज 100 SMS देखील मिळतात. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा वापरण्याची संधी मिळते. 365 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar, Wynk Music इत्यादींचा आनंदही मिळतो.

जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन
Jio चा हा प्लान Airtel पेक्षा थोडा स्वस्त आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण वर्षभर दररोज 2.5GB डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला वर्षभर मोफत मनोरंजन मिळेल.

    वोडाफोनचा 3099 रुपयांचा प्लॅन
    या प्लॅनमध्ये तुम्हाला 365 दिवसांच्या वैधतेसह अनेक फायदे मिळत आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMA आणि 2 GB डेटा मिळतो. त्याच वेळी, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

    या प्लॅन्स व्यतिरिक्त, Airtel, Jio आणि Vodafone चे अनेक रिचार्ज प्लॅन recharge आहेत, जे तुम्हाला एक वर्षाची वैधता देतात आणि ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित फायदे मिळतात.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleजामखेड शहरात आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहीहंडीचा दिमाखदार सोहळा संपन्न..
    Next Article चौंडीत सरकारच्या निषेधार्थ तरुणांचे मुंडन; धनगर आरक्षणाची ठिणगी राज्यभर पेटणार..
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.