Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Reliance। मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी उतरणार, डिजिटल फायनान्समध्ये करणार धमाल..

Reliance। मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी उतरणार, डिजिटल फायनान्समध्ये करणार धमाल..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 8, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Reliance रिलायन्स डिजिटल क्रांती

Reliance डिजिटल फायनान्समध्ये लवकरच मोठी उलथापालथ होऊ शकते. या क्षेत्रात आता जिओ फायनान्शिअल कंपनीने पाऊल टाकलं आहे. तीव्र स्पर्धेसोबतच ग्राहकांना मोठा फायदा होईल. काय आहे मुकेश अंबानी यांचा मेगा प्लॅन

रिलायन्स Reliance इंडस्ट्रीज लिमिटेडपासून जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज (JFSL) वेगळी झाली आहे. कंपनी आता बाजारात धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. डिजिटल फायनान्स सेक्टरमध्ये तीव्र स्पर्धा असेल. त्यामाध्यमातून ग्राहकांना मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. गेल्या महिन्यात रिलायन्सने त्यांची आर्थिक सेवा कंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेसमेंट लिमिटेड स्वतंत्र केली. तिचे नाव बदलले. ही कंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेड(JFSL) नावाने बाजारात दाखल झाली आहे.जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे.

हे पण वाचा VIP Number कार-बाईकसाठी VIP नंबर मिळतात शुल्लक किमतीत; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस..

आरआयएलचा इंट्रिगेटेड वार्षिक रिपोर्ट 2022-23 मध्ये अंबानी यांनी या कंपनीचा उद्देश, भविष्यातील वाटचालीचा वृत्तांत दिला. सरळ, किफायतशीर आणि नवीन डिजिटल आयुधांचा वापर करुन ग्राहकांचे समाधान करणे, हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स Reliance डिजिटल फायनान्समध्ये भारत वेगाने झेप घेत आहे. डिजिटल क्रांतीची चुणूक जनधन खाते, डिजिटल पेमेंट, स्मार्टफोन यांचा वापर, डेटा यांच्यामाध्यमातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

रिलायन्स Reliance डिजिटल क्रांती भारतीय बाजाराला मिळेल लाभ

आधुनिक तंत्रज्ञानाचा आर्थिक सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी वापर होत आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज पण या तंत्रज्ञानाचा वापर करेल. रिलायन्स Reliance, डिजिटिल स्वरुपात आर्थिक सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करेल. आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा हा प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला.

शेअरचे मूल्य झाले निश्चित

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 261.85 रुपयांवर निश्चित झाला. या कंपनीचा आयपीओ दोन-तीन महिन्यांनी येईल. प्री-ओपन सत्रात एनएसईवर रिलायन्स शेअरची किंमत 2,580 रुपये प्रति शेअरपर्यंत पोहचली. यापूर्वी एनएसईवर क्लोजिंग प्राईस 2,841.85 रुपये होती. या दोन किंमती आधारभूत धरत 2,841.85—2,580 : 261.85 रुपये अशी शेअरची किंमत आली.

बीएसईवर स्पेशल प्री-ओपन सेशनमध्ये रिलायन्स Reliance शेअरची किंमत 2,589 प्रति शेअरवर आली. तर एका दिवसापूर्वी शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये होती. या किंमती आधारभूत धरत बीएसईवर 2,840—2,589 : 251 रुपये अशी शेअरची किंमत निश्चित झाली.

Reliance किती आहे भांडवल

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरचे एकूण मूल्य 1,66,000 कोटी रुपये म्हणजे जवळपास 20 अब्ज डॉलर इतके आहे. या भांडवलाच्या आधारे JFSL ही भारताची 32 वी मोठी कंपनी ठरली आहे. या कंपनीने पदार्पणातच अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन, टाटा स्टील, कोल इंडिया, एचडीएफसी लाईफ, इंडियन ऑईल आणि बजाज ऑटोला मागे टाकले आहे.

गुंतवणूकदार मालामाल

बिझनेस टुडेच्या एका बातमीनुसार, रिलायन्स रिलायन्स Reliance इंडस्ट्रीजचे शेअरबद्दल बाजारात भाकीते वर्तविण्यात येत आहे. विविध तज्ज्ञ या शेअरबाबत त्यांचे विचार मांडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पुढील वर्षात मार्च महिन्यात 3,000-3100 रुपयांपर्यंत झेप घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्स रिटेल, जिओ आयपीओ आणि ग्रीन एनर्जीसंदर्भात येत्या काही दिवसांत अनेक खुलासे होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या; नाहीतर जनता याच खड्यात पाडेल तुम्हाला.!
Next Article Jamkhed| जामखेड तालुक्यातील सारोळा जि.प.प्रा. शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.