Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी
ब्रेकींग न्यूज

sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन? राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणेची ७ तास सीआयडी चौकशी

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2024Updated:December 30, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड सुरु आहे. या प्रकरणात बीड जिल्ह्यात काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. या मोर्च्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती.

आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांची माफी मागणार का ? जाणून घ्या

sandhya sonawane| संतोष देशमुख प्रकरणात जामखेड कनेक्शन?

ही हत्या अत्यंत निर्घृणपणे केली होती. या प्रकरणात विधीमंडळात विरोधी पक्ष सदस्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाले आहेत. या आरोपींचा महिना होत आला तरीही काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणाचा तपास सीआयडी करीत असून .

Table of Contents

    या प्रकरणात जामखेड तालुक्यातील रहिवाशी असलेल्या आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या युवती प्रदेशाध्याक्ष संध्या सोनवणे sandhya sonawane यांची चौकशी का करण्यात आली आहे अध्याप पर्यंत समोर आलेले नाही, परंतु सुमारे ५ ते ७ सध्या सोनवणे यांची चौकशी चालू होती.

    या प्रकरणात आधीच अनेक नेत्यांनी जामखेड तालुक्यात फरार असेलेले वाल्मिक कराड यांची संपत्ती आहे, असा आरोप करण्यात येत आहे. सीआयडी ने या प्रकरणात खोलात खोल जाऊन जो मुख्य आरोपी आहे. त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशी आशा संतोष देशमुख यांच्या मुलीने व्यक्त केली आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता- खासदार नीलेश लंके यांची माहीती
    Next Article walmik karad | तर मला फाशी द्या; शरणागती पत्करातच वाल्मिक कराडने घातली भावनिक साद..
    mahalokwani
    • Website

    Related Posts

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    March 22, 2026

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    March 21, 2026

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    March 13, 2026

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.