Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sangram jagtap | अजित पवारांची यादी आजच जाहीर होणार; संग्राम जगताप यांची वर्णी लागणार !

Sangram jagtap | अजित पवारांची यादी आजच जाहीर होणार; संग्राम जगताप यांची वर्णी लागणार !

mahalokwaniBy mahalokwaniOctober 21, 2024Updated:October 21, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाची उमेदवार यादी आज संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. या यादीत 32 ते 35 उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. यादी जाहीर होण्यापूर्वीच काही आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील २८८ मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी कधी जाहीर होणार याची माहिती समोर आली आहे.

Sangram jagtap | अजित पवारांची यादी आजच जाहीर होणार ; संग्राम जगताप यांची वर्णी लागणार

यातच संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अहमदनगर – अहिल्यानगर या मतदार संघावर लागले आहे, कारण लोकसभेचा निकाल हा सर्वात आश्चर्यकारक लागलेला आहे, त्यामुळे सर्वांचे धाबे दणालेले आहेत.

अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे संग्राम जगताप Sangram jagtap विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तसेच त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे, आणि नगर शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. सध्या अनेक चर्चा आहेत विरोधी हे उभे राहणार. पण आज साय. ५ वाजता अजित पवार गटाची यादी जाहीर होणार त्यामध्ये संग्राम जगताप यांची वर्णी लागणार असे निश्चित मानले जात आहे

Table of Contents

    काल (रविवारी २० ऑक्टोबर) भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी झाली. या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर आता विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर केल्या जात आहेत. आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याचा मुहुर्त ठरला आहे.

    कोणकोणत्या उमेदवारांचा पत्ता कट होणार?
    राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. या यादीत विद्यमान आमदारांची नावे असण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार गटाची पहिली यादी ही फक्त 32 ते 35 उमेदवारांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या यादीत कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणकोणत्या उमेदवारांचा पत्ता कट होणार हे लवकरच समोर येणार आहे.

    अजित पवार गटाची पहिली यादी आज
    यावेळी वडगाव-शेरी चे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे देखील देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. या सर्वांना एबी फॉर्मचेही वाटप करण्यात आले आहे. त्यानंतर आता आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच लक्ष त्या यादीकडे लागले आहे. त्यामध्ये संग्राम जगताप Sangram jagtap यांची वर्णी लागणार आहे असे निश्चित मानले जात आहे .

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleRam Shinde| भाजपचा शिलेदार पुन्हा मैदानात; कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना राम शिंदे यांचे आव्हान.!
    Next Article Rohit Pawar| निवडणुकीपूर्वी रोहित पवार यांचा सरकारवर घणाघात; केला हा आरोप
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.