Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sangram Jagtap | संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेला बोल्हेगाव मध्ये उस्फूर्त प्रतिसाद..

Sangram Jagtap | संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेला बोल्हेगाव मध्ये उस्फूर्त प्रतिसाद..

mahalokwaniBy mahalokwaniOctober 26, 2024Updated:October 26, 2024No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आज शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी संग्राम जगताप Sangram Jagtap यांच्या विकास यात्रेला बोल्हेगाव मध्ये सकाळी ९ वाजता सुरवात करण्यात आली. या प्रभागाचे कर्तव्यदक्ष नगरसेवक मा. श्री. कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या विकास यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या विकास यात्रेस बोल्हेगाव, गांधीनगर, नागापुर, मधीलमहीला,माता भगिनी, तसेच नागरीकांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद नोंदविला होता.

हि विकास रॅली वार्ड क्रमांक ७ च्या नवनाथ नगर- शंभुराजे चौक- जयभवानी चौक- गांधीनगर – आंबेडकर चौक भागातील विकास कामाचा आढावा घेत पार पडली, यावेळी महिलांनी जे विकास कामे झाली आहेत त्याबद्दल आमदार संग्राम जगताप आणि कुमारसिंह वाकळे पाटील यांचे आभार व्यक्त केले, तसेच लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावी पणे राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक पण केले आहे.

या विकास यात्रेस सर्वानी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे, या वार्डात सर्वाधिक विकास कामे आमदार संग्राम भैय्या जगताप आणि नगसेवक मा. श्री कुमारसिंह बबनराव वाकळे पाटील यांनी केलेले आहेत, यावेळेस बोलतांना कुमारसिंह वाकळे पाटील म्हणाले या वार्डातून सर्वाधिक लीड हे संग्राम भैय्या जगताप यांना मिळणार आहे, असा शब्द बोल्हेगाव आणि ग्रामस्थांच्या वतीने संग्राम भैय्या जगताप यांना देण्यात आला,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed-Karjat| जामखेड-कर्जतचे भूमिपुत्र शुक्रवारी साधेपणाने करणार उमेदवारी अर्ज दाखल
Next Article Thorat | थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; कर्जतमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.