Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sidharth-Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ !

Sidharth-Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थचं लग्न: शेरशाहच्या सेटवर जुळलेलं प्रेम ते लग्नाची गाठ !

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 7, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : बॉलिवूडच्या बहुचर्चित अभिनेतासिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीयांचं अखेर लग्न लागलं. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्येसिद्धार्थ आणि कियारा विवाहबद्ध झाले. दोघांचा शाही विवाह सोहळा रंगला. 4-5 दिवसांपासून दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली होती. बॉलिवूड सेलिब्रेटींसह अनेक दिग्गज मंडळी सिद्धार्थ कियाराच्या लग्नाला उपस्थित होती. दोघांच्या लग्नाची चाहते आतूरतेनं वाट पाहत होते. ANI नं दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे.

Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची मागचे महिनाभर प्रचंड चर्चा सुरू होती. दोघांनाही नवरा नवरीच्या वेशात पाहण्यासाठी सगळेच उत्साही होते. मात्र लग्न लागून 5 तास झाले तरी दोघांच्या लग्नाचा एकही फोटो समोर आलेल नाही. दोघांच्या लग्नाचे फोटो आता येतील नंतर येतील असं म्हणत चाहत्यांची उत्सुकता शिगेला ताणली. मात्र रात्र झाली तरी लग्नाचा एकही फोटो न दिसल्यानं नेटकऱ्यांनी मात्र दोघांवर चांगलाच निशाणा साधलाय.

https://twitter.com/ani_digital/status/1622929753480232962

ट्विटवर मिसेस मल्होत्रा असा हॅशटॅग ट्रेंड होत असला तरी त्यावर दोघांचा एकही फोटो नाहीये. कियारानं लग्नात नेमका कसा लुक केला होता? कोणते दागिने घातले? लग्नाचा थाटमाट नेमका कसा होता? लग्नाला कोण कोण आलं होतं? हे सगळं पाहण्यासाठी चाहते आतूर होते मात्र दोघांच्या लग्नाचे फोटोच न आल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सिद्धार्थ कियाराच्या लग्नात मुलाकडच्या लोकांनी पिंक रंगाचे कपडे घातले होते तर मुलीकडच्या लोकांनी गोल्डन कलरचे कपडे घातले होते, अशी माहिती कार्यक्रमात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मोठ्या धुमधडाक्यात सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न झालं. राजस्थानच्या जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसवरील सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी  लक्झरी व्हिला  बुक करण्यात आला होता. या व्हिलामध्ये तब्बल 84 खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शहरातील बुध्द विहार येथे माता रमाई जयंती विविध उपक्रमांनी साजरी.
Next Article नारायण राणे राज्यपाल होणार? “आम्ही त्या नावाचं स्वागत करू”.. संजय राऊत यांची प्रतिक्रिया !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.