Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sikander Sheikh : सिकंदर शेख – महेंद्र गायकवाड पुन्हा भिडणार ? सांगलीच्या कुस्ती आखाड्यातच वाद निकाली निघण्याची शक्यता

Sikander Sheikh : सिकंदर शेख – महेंद्र गायकवाड पुन्हा भिडणार ? सांगलीच्या कुस्ती आखाड्यातच वाद निकाली निघण्याची शक्यता

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 18, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीवरुन नवा वाद सुरू झाला.

नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीमधून नवा वाद सुरू झाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड असा सामना झाला. या सामन्यात सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप सोशल मीडियावर सुरू आहे. 

या सामन्यावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाने सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गटाने अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. 

सेमिफायनलमध्ये सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या सामन्यात महेंद्र गायकवाड याला पंचांनी जादा गुण दिल्याचा आरोप सोशल मीडियावर सुरू आहे. या सामन्यात महेंद्र याने मारलेला टांग डाव बसला नसताना चार गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सांगलीत कुस्ती होणार आहे. ही कुस्ती घेण्यासाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

या कुस्त्यांचे आयोजन काही दिवसातच सांगलीत होणार असल्याचे बोलले जात आहे.   

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleश्रीनाथ विद्या मंदिरचे स्नेहसंमेलन संपन्न
आईने केलेले संस्कार, शाळेतून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांना आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात- किसन पायमोडे
Next Article औरंगाबादच्या ‘एसीपी’लाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.