दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सायकाळच्या सुमारास तोफखाना पोलीस tofkhana police स्टेशनच्या हद्दीत एका शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड घालून बेदम मारहाण करण्यात आली मारहाण करण्यात आलेल्या मुलाचे नाव स्वराज नारायण सरदार, वय 17 वर्षे, आहे तो शिक्षण घेत आहे , रा. जिजाऊ कॉलनी, फुंदे हॉस्पिटल मागे, बोल्हेगाव, येथील रहिवाशी असून तो कलासेस साठी या परिसरात येत असतो
arunkaka | नगरकरांनो पुण्यात येऊ नका काकांची प्रकृती स्थिर; तज्ज्ञ डॉक्टर टीम हे उपचार करत आहे
tofkhana police |

कसलेही कारण नसताना त्या बेदम मारहाण झाली आहे, त्याने काल दिनाक ९ एप्रिल २०२५ रोजी तोफखाना पोलीस स्टेशन tofkhana police मध्ये गुन्हा नोंद केला आहे, गुन्हा नोंद होऊनही अद्याप आरोपीला अटक झालेली नाही .
आरोपी पोलिसांच्या नाकावर टिचून परिसरात वावरत आहे, पण अद्याप त्यांना अटक झालेली नाही , मंग असा प्रश्न निर्माण झाला आहे. तोफखाना पोलीस काय काम करत आहेत, तोफखाना हद्दीत अवैद्य धंदे जोरात सुरु झाले आहेत, मार्च महिन्याची वसुली झाल्यानंतर पुन्हा हे धंदे जोरात चालू आहेत , पण याकडे तोफखाना पोलिसांचे लक्ष नाही, त्यामुळे अशा घटना वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .
Table of Contents
अद्याप पर्यंत पोलिसांनी आरोपीचे नाव माहित असताना पण अटक का केली नाही..? का आरोपी फरार होण्याची पोलीस वाट बघत आहे असे जर पोलिसांचे काम चालणार असेल तर त्या विद्यर्थ्यांला खरच न्याय मिळेल का..?