Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Trans|भारतात पहिल्यांदाच ट्रान्स मॅन देणार बाळाला जन्म, तृतीयपंथियांनी केलेलं मॅटर्निटी फोटोशूट

Trans|भारतात पहिल्यांदाच ट्रान्स मॅन देणार बाळाला जन्म, तृतीयपंथियांनी केलेलं मॅटर्निटी फोटोशूट

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 7, 2023Updated:February 7, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-

ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथीय कपल लवकरच आईबाबा होणार आहेत.

केरळमध्ये वास्तव्यास असलेले साहद व झिया गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत.

तृतीयपंथीय मूल जन्माला घालणार असल्याचं हे भारतातील पहिलंच प्रकरण आहे.

सोशल मीडिया पोस्टद्वारे झियाने ही माहिती दिली आहे.

साहद व झिया यांनी मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. तृतीयपंथी कपलने मॅटर्निटी फोटोशूटसाठी हटके पोझही दिल्या आहेत.

साहद व झियाच्या या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

l

२३ वर्षीय साहद व २१ वर्षीय झियाने लिंग परिवर्तनासाठी हार्मोन थेरेपी केली आहे.साहदने स्तन काढल्यामुळं आम्ही बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बँकेतून दुधाची उपलब्धता करुन देऊ, असंही झियाने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं.कोझीकोडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी यासाठी आम्हाला मदत केल्याचंही झियाने म्हटलं आहे.मार्च महिन्यात साहद बाळाला जन्म देणार असून त्यानंतर तो त्यांची ट्रान्स मॅनची हार्मोन थेरेपी पुन्हा सुरू करणार आहे. (सर्व फोटो: झिया/ इन्स्टाग्राम)

हे पण वाचा:- Gautami Patil | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला आल्या दांडके घेऊन, जाणून घ्या कारण..

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआमदार. राम शिंदे ॲक्शन मोड मध्ये..!सामाजिक विकास योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघातील 16 गावांसाठी 4 कोटींचा निधी
Next Article Balasaheb Thorat: ब्रेकिंग न्यूज काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; बाळासाहेब थोरातांचा राजीनामा
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.