Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?
ब्रेकींग न्यूज

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

mahalokwaniBy mahalokwaniMay 29, 2025Updated:May 29, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
dhanshri web - 10
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


पुण्याजवळील मुळशी येथे राहणाऱ्या २३ वर्षीय वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याने राज्यभर खळबळ उडाले आहे. हुंड्यासाठी छळल्याच्या आरोपाखाली तिचा पती, सासू, नणंद, सासरे आणि दीर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे.

fortuner | फॉर्च्युनर खरेदी करायची आहे का? किंमतही कमी, जाणून घ्या


Vaishnavi Death : वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?
वैष्णवीचा हगवणेचा मृत्यू झाला तेवहा.. वकिलांचा मोठा दावा काय ?

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

पुण्याच्या मुळशी जवळील गावात राहणाऱ्या वैष्णवी हगवणे या अवघ्या 23 वर्षांच्या महिलेच्या मत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. 16 मेला तिने तिचं जीवन संपवलं. हुंड्यासाठी छळ करून वैष्णवीला आयुष्य संपवण्यास भाग पाडल्यापप्रकरणी अटकत्यानंतर वैष्णवीचा पती, नणंद, सासू, सासरे आणि दीर या पाच जणांना अटक करण्यात आली. काल त्यांची पोलीस कोठडीची मदुत संपल्याने न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने हगवणे कुटुंबाच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांची पोलीस कोठडी एका दिवसाने तर तिचे सासरे आणि दीराची पोलीस कोठडी 31 मे पर्यंत वाढवण्यात आली. तर वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना धमकावणारा आणि वैष्णवीच्या छळात सहभागी असलेला तिच्या नणंदेचा, करिश्माचा मित्र निलेश चव्हाण हाँ अद्यापही फरार असून त्याचया शोधासाठी पोलीसांची 6 पथकं पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Table of Contents

  • Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

दरम्यान काल हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्या वकिलांनी अनेक युक्तिवाद केले. त्यामध्ये एक धक्कादायक विधानही त्यांनी केलं. वैष्णवीचा ज्यावेळी (16मे) मृत्यू झाला तेव्हा पाचही आरोपी (पती, नणंद, सासू, सासरे आणि दीर) हे घरातच नव्हते असा धक्कादायक दावा हगवणेंच्या वकिलांनी काल केला. एवढंच नव्हे तर वैष्णवीचं एका अज्ञैत व्यक्तीसोहबत चॅटिंग सुरू होतं, तिचे नको त्या व्यक्तीशी संबंध होते असा दावा केला. ज्याचयासोबत तिचं चॅटिंग सुरू होतं असा दावा केला, ती व्यक्ती कोण याचा आता पिंपरी चिंचवड पोलिस तपास करण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAmol Khotkar| मध्यरात्री अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालताच…
Next Article credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.