Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास
ब्रेकींग न्यूज

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

mahalokwaniBy mahalokwaniNovember 16, 2025Updated:November 16, 2025No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


जामखेड — प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद निवडणुकांची धामधूम सुरु होताच बळवडरच्या वार्ड क्र.५ मध्ये जनमताचा झंझावात उठलेला दिसतोय. गेल्या अनेक निवडणुकांत बाहेरून येणाऱ्या नेत्यांनी “भेट देऊन जाण्याची” पद्धत पाहिल्यावर यंदा मतदारांनी ठामपणे आवाज उठवला आहे —

“आमच्या वार्डचा नेता आमच्यातला, 24 तास उपलब्ध असलेलाच हवा!” वार्डातील नागरिकांचा हा सूर एकाच व्यक्तीकडे झुकलेला दिसतो — सौ. लक्ष्मी ताई पवार. शांत, संयमी आणि सतत लोकांमध्ये राहून काम करणाऱ्या पवार ताईंना यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय.


स्थानिक रहिवाशांनुसार,
“वार्डात दिवसरात्र राहून समस्या समजून घेणारा नेता हवाय. निवडणुकीआधी चेहरा दाखवणाऱ्यांचा आम्ही आता कंटाळा केलाय. आमचं मत निश्चित — लक्ष्मी ताई पवार!”
गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सामाजिक संस्थांमधून केलेली कामगिरी वार्डातील प्रत्येक कुटुंबाच्या नजरेत बसलेली आहे .


महिलांच्या अडचणींवर सातत्याने केलेला लढा
विद्यार्थ्यांना मिळवून दिलेली शैक्षणिक मदत
सरकारी योजनांचे प्रत्यक्ष लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न
पाणी, गटर, रस्ता, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
कोणत्याही वेळी फोन उचलून तत्काळ मदत करणारे नेतृत्व
या सर्वामुळे त्यांचं नाव वार्डात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.


राजकीय वर्तुळातही या घडामोडींना मोठी चर्चा रंगत आहे. पवार ताईंनी उमेदवारी दाखल केली तर वार्ड क्र.५ मधील संपूर्ण निवडणूक गणितच बदलण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. स्थानिक स्तरावर नागरिकांची भावना, अपेक्षा आणि विश्वास या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी येऊन भिडताना दिसत आहेत .


आमचा वार्ड, आमचं नेतृत्व… आणि नाव एकच — लक्ष्मी ताई पवार

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articlepolice bharati | मोठी पोलिस भरती ! लागा तयारीला, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
Next Article jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली
mahalokwani
  • Website

Related Posts

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

March 22, 2026

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

March 21, 2026

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

March 13, 2026

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.