Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » WhatsApp व्हॉट्सॲपमध्ये आले नवीन आणि फायदेशीर फिचर; काय आहे फिचर हा होणार फायदा वाचा ..

WhatsApp व्हॉट्सॲपमध्ये आले नवीन आणि फायदेशीर फिचर; काय आहे फिचर हा होणार फायदा वाचा ..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 27, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आजच्या या डिजिटलच्या युगात मार्केटमध्ये अनेक अँप आलेले आहेत, WhatsApp व्हॉट्सॲप हे असे अँप आहे, जे सर्वाधीक वापरले जाणारे अँप आहे. यामध्ये अनेक फीचर्स आहेत, पण यामध्ये पण काही अपडेट ऍड होत असते, यामुळे एकमेकांना संदेश देणे अधिक सोपे झाले आहे.

WhatsApp व्हॉट्सॲप

WhatsApp व्हॉट्सॲप कंपनीने आत्ता यामध्ये असे फीचर्स Features ऍड केले आहे ज्यामुळे वापरकर्त्यानां याचा अधिक फायदा होणार आहे , याचा फायदा युजर्स ला नक्की होणारा आहे , जाणून घेऊया असे नेमके कोणते फीचर्स ऍड केले आहे , व त्याची सेटिंग कशी कार्याची आहे

इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सॲप WhatsApp वापरकर्त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी नवीन फीचर्सवर Features काम करत असते. व्हॉट्सअॅपने आता युजर्सच्या सोयीसाठी अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे, या नवीन फीचरमुळे यूजर्स आता व्हॉट्सअॅपवर एचडी क्वालिटीमध्ये व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत. काही काळापूर्वी व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एचडी क्वालिटीमध्ये फोटो शेअरिंग फीचर आणले होते.

PMJDY| 50 कोटी जन धन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा; खातेदारांना मिळणार इतकी रक्कम

हे नवीन वैशिष्ट्य WhatsApp Android च्या नवीनतम आवृत्ती 2.23.17.74 मध्ये एकत्रित केले गेले आहे. आतापर्यंत वापरकर्ते केवळ 480 पिक्सेल रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ शेअर करू शकत होते, परंतु आता हे नवीन वैशिष्ट्य सादर केल्यानंतर, आता तुम्ही 720 पिक्सेल रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ शेअर करू शकणार आहेत.

  1. अॅप उघडल्यानंतर, ज्या कॉन्टॅक्टला तुम्हाला एचडी क्वालिटीमध्ये व्हिडिओ पाठवायचा आहे, त्याच्या नावावर क्लिक करून चॅटबॉक्स उघडा.
  2. चॅटबॉक्स ओपन झाल्यानंतर तुम्ही अटॅचमेंट ऑप्शनमधील गॅलरी विभागात जाऊन व्हिडिओ सिलेक्ट केल्यास तुम्हाला सर्वात वर HD लिहिलेले दिसेल.


3.एचडी ऑप्शनवर टॅप केल्यावर तुमच्यासमोर स्टँडर्ड 480 पी आणि एचडी 720पी असे दोन पर्याय दिसतील

इथून तुम्हाला एचडी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. तुम्ही पर्याय निवडताच तुमचे काम पूर्ण होईल.

[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]


    हे वैशिष्ट्य नुकतेच Android वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे आणि Apple iPhone वापरकर्त्यांसाठी हे वैशिष्ट्य कधी रिलीज होईल, हे अद्याप माहित नाही. आत्ता हे फीचर Features आयफोन यूजर्ससाठी बीटा टेस्टिंग फेजमध्ये आहे, पण या फीचरचे स्थिर अपडेट किती काळ रिलीज होईल? याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleJamkhed | अचानक शाळेला भेट अन तीन शिक्षक गैरहजर; जामखेड गटशिक्षणाधिकारी गैरहजर शिक्षकावर करणार कारवाई ?
    Next Article Kharda| वंचित बहुजन आघाडीचा बिऱ्हाड यात्रेच्या दणक्याने; खर्डा मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात-ॲड. डॉ. अरुण जाधव
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.