Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Women’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी- प्रथम वर्ग न्यायाधीश वैभव जोशी

Women’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी- प्रथम वर्ग न्यायाधीश वैभव जोशी

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2024Updated:March 7, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी

कायद्यापुढे सर्व नागरिक समान असून स्त्री-पुरुष भेदभाव केला जात नाही. महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल असे प्रतिपादन जामखेड तालुका प्रथम वर्ग व दिवाणी न्यायाधीश वैभव जोशी यांनी केले. ते महिला दिनानिमित्त Women’s Day तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांनी आयोजित केलेल्या शिबिरात बोलत होते. श्री. जोशी पुढे म्हणाले की कायद्याने सर्व महिला पुरुष समान असून समाजाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. स्त्रिया कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नसून आज आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत.

Women’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की महिला हा वंचित घटक मानून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मागील अडीच वर्षापासून प्रयत्न करत आहे. सिंचन विहीर, घरकुल तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद सेस फंडातील योजनांमध्ये महिलांना Women’s Day विशेषता विधवा एकल महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिला women तसेच कोरोना काळामध्ये विधवा झालेल्या महिलांना सिंचन विहिरीचा लाभ मोठ्या प्रमाणात पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना, कर्ज उपलब्ध करून देऊन Women’s Day महिला सक्षमीकरणासाठी पंचायत समिती सातत्याने प्रयत्न करत आहे.

हे पण वाचा डॉ. भास्कर मोरे हाय-हाय ; जामखेड येथील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन

Table of Contents

Women’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा

Women’s Day यावेळी ऍड. नागरगोजे, ग्रामसेविका श्रीमती पटेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती मीनाक्षी कुलकर्णी यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार न्यायाधीश वैभव जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ऍड. नितीन घुमरे, ऍड. अल्ताफ शेख, ऍड. एम आर कारंडे, विस्ताराधिकारी गायकवाड, अधीक्षक चौसाळकर, अनिल चव्हाण उपस्थित होते.

सूत्रसंचालन ग्रामसेवक श्री प्रशांत सातपुते यांनी केले तर विस्तार अधिकारी श्री बीके माने यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तालुक्यातील वकील, पत्रकार तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleडॉ. भास्कर मोरे हाय-हाय ; जामखेड येथील बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन
Next Article Breaking News| डॉ. भास्कर मोरे यांची तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी राष्ट्रीय महिला व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी – जामखेड वकील संघाची मागणी
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.