Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » World Cup ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला दिली आणखी एक जखम, 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले !

World Cup ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला दिली आणखी एक जखम, 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले !

mahalokwaniBy mahalokwaniNovember 20, 2023Updated:November 20, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

टीम इंडिया World Cup वर्ल्ड कप-2023 च्या फायनलमध्ये हरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्डकप फायनल खेळत होती, त्यापैकी दोन वेळा चॅम्पियन बनली आहे. टीम इंडियाने शेवटचा वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. त्याचबरोबर टीम इंडियाला 10 वर्षांपासून एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यांनी शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती.

Nilesh lanke| आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक ; रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?

World Cup भारतीय संघाला 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले !

टीम इंडियाला पाच महिन्यांत दुसऱ्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानेच त्यांचा पराभव केला होता. टीम इंडिया आयसीसी टूर्नामेंटमध्ये सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचत आहे, पण चॅम्पियन बनण्यात कमी पडत आहे.

Table of Contents

World Cup भारतीय संघाला 5 महिन्यात दुसऱ्यांदा रडवले !

टीम इंडियाला वर्ल्ड कप World Cup आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पराभूत करण्यात ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन ट्रॅव्हिस हेडची सर्वात मोठी भूमिका होती. हेडने वर्ल्ड कप World Cup फायनलमध्ये शतक झळकावले. त्याने 120 चेंडूत 137 धावा केल्या. हेडने चौथ्या विकेटसाठी मार्नस लॅबुशेनसोबत 192 धावांची भागीदारी केली.

हेडने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही शतक झळकावले होते. त्याने कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 163 धावा केल्या होत्या. हेडच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 209 धावांनी सामना जिंकण्यात यश आले. हेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. टीम इंडियासाठी डोके डोकेदुखी ठरत आहे. त्याने टीम इंडियाला दोन ट्रॉफीपासून वंचित ठेवले.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर ट्रॅव्हिस हेड म्हणाला की, किती छान दिवस आहे, त्याचा एक भाग होण्यासाठी रोमांचित आहे. मी थोडा घाबरलो होतो, पण मार्नसने शानदार खेळ केला आणि सर्व दडपण दूर केले. मला वाटते मिचेल मार्शने सामन्याचा सूर सेट केला. विश्वचषकापूर्वी हेडला दुखापत झाली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याच्या कर्णधाराच्या निर्णयाचे कौतुक करताना तो म्हणाला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय शानदार होता आणि जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतशी विकेट चांगली होत गेली आणि त्याचा फायदा झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh lanke| आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांची जवळीक ; रोहित पवारांसाठी धोक्याची घंटा.?
Next Article Ram Shinde | आमदार प्रा. राम शिंदे पुन्हा सक्रीय; जामखेड इस्तेमास भेट, मुस्लिम बांधवांशी साधला संवाद !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.