Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे साहिल नेटके व वरुण पाटणी यांचे गेट परिक्षेत यश.!

डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजचे साहिल नेटके व वरुण पाटणी यांचे गेट परिक्षेत यश.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 3, 2023Updated:April 3, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नगर – वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी मधील अंतिम वर्षातील साहिल नेटके व वरुण पाटणी या दोन विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी स्नातक अभिक्षमता परिक्षा (गेट) प्रवेश फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

सदर पात्रतेमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनेक प्रकारच्या संधी त्यांना उपलब्ध होणार आहेत. साहिल व वरुण हे एम.टेक. प्रवेशासाठी पात्र झाल्यामुळे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष विनय नाथ पाउलबुधे, सदस्य साई पाउलबुधे, बी.एड्.च्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, डी. फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी या दोघांचे कौतुक केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराज्यातील हे कर्मचारी आजपासून संपावर; ३५८ तालुक्यांमधील या कार्यालयात असणार शुकशुकाट.!
Next Article जामखेड कृषि उत्पन्न बाजार समितिसाठी सागर सदाफुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.