Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर ३० ऑगस्ट रोजी नगर दौऱ्यावर; हरेगाव पीडित कुटुंबीयांसाठी घेणार हा निर्णय..

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर ३० ऑगस्ट रोजी नगर दौऱ्यावर; हरेगाव पीडित कुटुंबीयांसाठी घेणार हा निर्णय..

mahalokwaniBy mahalokwaniAugust 29, 2023Updated:August 29, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार व अन्याय होण्याचे प्रमाण वाढत असताना दिसत आहे यातच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे नुकतीच एक घटना घडली असून यामध्ये अतिशय शुल्लक कारणावरून एका दलित कुटुंबातील मुलाला झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे

अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आहे याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत हे सर्व अन्याय व अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत व या अन्याय करणाऱ्या नराधमांना कडक शासन झाले पाहिजे यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे सर हे उद्या ३० ऑगस्ट रोजी हरेगाव येथे येऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत

अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली . त्यांच्या समवेत प्रदेश सचिव प्रा जयंत गायकवाड , महाराष्ट्र प्रदेश नेते नितीन कसबेकर , जिल्हा नेते सोमा शिंदे , जिल्हा सचिव महेश भोसले , महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा गौतमी ताई भिंगार दिवे , युवा नेते विशाल गायकवाड , शहर अध्यक्ष किरण जाधव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सर्व कार्यकर्ते व भीमसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीरामपूर तालुका प्रमुख संतोष मोकळ यांनी केले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन; भक्तसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next Article जामखेड महाविद्यालयात युवती सक्षमीकरण: भान जबाबदारीचे या विषयावर एकदिवसीय परिसंवाद संपन्न.!
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.