Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट आढळला !

अमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट आढळला !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 31, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा XBB15 हा एक नवा व्हेरिएंट अमेरिकेत सापडला आहे. जो अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत खूप धोकादायक आहे. चीनी वंशाचे अमेरिकन आरोग्य तज्ज्ञ एरिक फीगेल डिंग यांचे म्हणणे आहे की, हा व्हेरिएंट पूर्वीच्या BQ1 प्रकारापेक्षा १२० पट वेगाने संसर्ग पसरवतो. पूर्वीच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा मानवी रोगप्रतिकारक शक्तीला चकमा देण्यात तो अधिक पटाईत आहे.

सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !

आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, नवीन प्रकारानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तर याचे प्रमाण कमी होणार नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन सारखे नसून ते एक विशेष रीकॉम्बिनेशन आहे. जे आधीच्या म्यूटेड झालेल्या दोन कोरोना व्हेरिएंटने बनलेले आहे.

XBB15 हा व्हेरिएंट हा कोरोनाचा सुपर प्रकार असल्याने डिंग यांचे मत आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आरोग्यतज्ज्ञ डिंग यांनी म्हटले की, येथील एका शास्त्रज्ञाने न्यूयॉर्कमध्ये पसरलेल्या या व्हेरिएंटचा अभ्यास केला आहे. त्यांनी सलग १७ ट्विट करित आरोप केला की, चीनप्रमाणे अमेरिकाही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा डेटा लपवत आहे. तर या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आता भारतातील गुजरातमध्येही आढळून आला आहे.

नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !

आरोग्यतज्ज्ञ एरिक यांनी दावा केला आहे की, सीडीसीने गेल्या दोन आठवड्यात XBB15 प्रकाराचे योग्य आकडे जाहीर केले नाहीत. डिंग यांनी अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या काही व्यक्तींचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या मते, कोरोनाची ही आकडेवारी सीडीसीने जाहीर केलेली नाही. एरिकने दावा केला की, केंद्राने नवीन प्रकाराशी संबंधित प्रकरणांमध्ये १ टक्के वरून ४० टक्के पर्यंत उडी दर्शविली आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेत या नवीन कोरोना प्रकाराच्या प्रकरणांमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.

▶ नवीन प्रकारातील तीन खास गोष्टी…

  1. XBB15 हे कोरोनाचे ‘सुपर व्हेरिएंट’ आहे. XBB15 अवघ्या १७ दिवसात जितक्या लोकांना संक्रमित करत आहे तितका BQ1 हा २६ दिवसात संक्रमित होत आहे.
  2. त्याचे R मूल्य म्हणजेच पुनरुत्पादन मूल्य BQ1 पेक्षा जास्त आहे. आर व्हॅल्यू हे दाखवते की, कोरोनाची लागण झालेल्या एका व्यक्तीकडून किती लोकांना संसर्ग होत आहे किंवा होऊ शकतो.
  3. XBB15 ख्रिसमसच्या आधी BQ1 पेक्षा १०८ टक्के वेगाने पसरत होता. ख्रिसमसनंतर हा वेग वाढून १२० टक्के झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !
Next Article New Year 2023 : न्यूझीलँडने नव्या वर्षाचं केलं जल्लोषात स्वागत; जाणून घ्या जगात पहिल्यांदा कुठे साजरं होतं नववर्ष?
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.