Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !

सेक्स रॅकेटमधून दोन अभिनेत्रींची सुटका; रॅकेट चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 31, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

ठाणे : ठाणे पोलिसांनी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. ठाण्यातील घोडबंदर परिसरात हे वेश्या व्यवसाय सुरू होते. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्स रॅकेटमधून दोन २५ वर्षीय अभिनेत्रींची ठाणे पोलिसांनी सुटका केली आहे. या अभिनेत्री मराठी आणि हिंदी मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम करत होत्या. याप्रकरणात पोलिसांनी एका दलालाला अटक केली आहे, ज्याने या दोघींना या सेक्स रॅकेटमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला. तर या प्रकरणी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेलाही पोलिसांनी अटक केली आहे.

ऋषभ पंतच्या अपघातानंतर भडकली रोहित शर्माची पत्नी; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क !

ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक महेश पाटील यांनी या घटनेविषयी माहिती दिली. पोलिसांना नालासोपारा येथील ३० वर्षीय रहिवासी २५ वर्षांच्या दोन अभिनेत्रींना देह व्यापारात जबरदस्तीने ढकलत असल्याची टिप मिळाली होती. या दोन्ही मुली वर्सोवा याठिकाणी राहणाऱ्या होत्या, अशीही माहिती पाटील यांनी दिली.

कापूरबावडी याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेचे या प्रकरणाशी थेट कनेक्शन असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. ती या परिसरात सेक्स रॅकेट चालवण्याचे काम करत होती. त्यामुळे पोलिसांनी नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी सापळा रचला. या घटनेत तिचा काय हात आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून आमिष दाखवून तिला सापळ्यात अडकवण्यात आले.

गौतमी पाटील महाराष्ट्राची नवी ‘सपना चौधरी’ ? अश्लिलतेवर गौतमीने आपली भूमिकाच मांडली…

‘गुरुवारी रात्री उशिरा घोडबंदर रोडलगतच्या एका फास्ट फूड आउटलेटबाहेर ती या अभिनेत्रींसाठी ग्राहकांकडे विनंती करण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही तिला अटक केली. सुटका करण्यात आलेली एक महिला नेपाळची आहे, तर दुसरी पुण्याची आहे. आरोपींनी त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या पैशाचे आश्वासन देऊन त्यांना वेश्याव्यवसायात अडकवले जात होते.’

याआधीही ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात जून २०२१ मध्ये एका घरावर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एका पुरुष दलालासह पाच जणांना अटक केली होती. चौकशीत या लोकांनी पोलिसांना सांगितले होते की, लॉकडाऊनमध्ये काम मिळाले नाही म्हणून त्यांनी वेश्याव्यवसाय सुरू केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसाईबाबांचा आर्शिवाद हा एक कृपाप्रसादच – प्रथमेश गोरे
साई मंदिरात भजन संध्या- नवदाम्पत्यांच्या हस्ते आरतीने 2022 ला निरोप
Next Article अमेरिकेत कोरोनाचा धोकादायक XBB15 व्हेरिएंट आढळला !
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.