Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गौतमी पाटील महाराष्ट्राची नवी ‘सपना चौधरी’ ? अश्लिलतेवर गौतमीने आपली भूमिकाच मांडली…

गौतमी पाटील महाराष्ट्राची नवी ‘सपना चौधरी’ ? अश्लिलतेवर गौतमीने आपली भूमिकाच मांडली…

mahalokwaniBy mahalokwaniDecember 29, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणेः लावणी नृत्यंगणा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडून मात्र त्यांना संरक्षण देण्याची मागणी होऊ लागली आहे. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप ठेऊन प्रस्थापित कलाकारांकडून विरोध आणि बंदीची मागणी होत असताना गौतमी पाटील यांनी टीव्ही नाईनशी बोलताना आपली स्पष्ट भूमिकाच मांडली.

नवे वर्ष नवे नियम; बँक लॉकर, क्रेडिट कार्डपासून ‘या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल !

गौतमी पाटील यांनी आपल्या कार्यक्रमावर अश्लिलतेचा आरोप केला जात आहे. मात्र तो आरोप का केला जात आहे याची मला खरचं माहिती नाही असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागून सांगितले की, मागे जे कार्यक्रम झाले त्यामध्ये माझी चूक झाली होती. पण त्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये अश्लिलतेची चूक मी केली नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

माझ्या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार ज्येष्ठ आणि मोठे कलाकार लावणीवर कार्यक्रम करतात. मात्र मागील कार्यक्रमात जी चूक माझ्याकडून झाली होती. ती चूक मी पुन्हा केली नाही. तरीही आता माझ्या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी लोकांकडून आणि कलाकारांकडून का केली जाते आहे ते आपल्याला माहिती नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

खुशखबर ! भारतीय डाक विभागात 98 हजार जागांची भरती

गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांना ज्या प्रमाणे विरोध होतो. त्याच प्रमाणे सोशल मीडियावरून मात्र त्यांच्या समर्थनाथ अनेक यूजर्स उतरले आहेत. सोशल मीडियावरून ज्या प्रमाणे त्यांच्या संरक्षणाची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनववर्षात मनरेगा योजनेत होणार मोठा बदल ; 1 जानेवारीपासून हा नियम लागू होणार !
Next Article शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; महापालिका निवडणुकीआधी महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी !
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.