Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ऋषभ पंतच्या अपघातानंतर भडकली रोहित शर्माची पत्नी; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क !

ऋषभ पंतच्या अपघातानंतर भडकली रोहित शर्माची पत्नी; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 30, 2022Updated:December 30, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

भारतीय क्रिकेट संघातील उत्कृष्ट् खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आता त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर असून तो धोक्याच्या बाहेर आहे. दरम्यान, त्याच्या अपघाताचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता यावर कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने संताप व्यक्त केला आहे.

काय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ?

रितिका सजदेह हिने तिच्या इंस्टाग्रामी स्टोरीमध्ये लिहिले की, ‘एखाद्या जखमी, असणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपघातातील फोटो पोस्ट करायचे आहेत की नाही हे जाणून घेतल्याशिवाय ते शेअर करणं खूप लाजिरवाणं आहे. या गोष्टीचा त्याच्या परिवाराला खूप त्रास होतो. ही खूपच चूकीची पत्रकारिता आहे.’ असे तिने लिहिले आहे.

Rohit Sharma's wife Ritika on Instagram. pic.twitter.com/GvD8eeic4d

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 30, 2022

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हम्मादपुर जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना ऋषभच्या कारचा अपघात झाला. तो स्वतः कार चालवत असून त्याला डुलकी लागल्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, ऋषभ पंत त्याच्या आईला भेटायला निघाला होता. दिल्लीहून रात्री उशिरा तो एकटाच त्याच्या कार मधून एकटाच निघाला होता. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल झाली. माहितीनुसार, या अपघातामध्ये ऋषभच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी देखील केली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकाय सांगता; देशातील कोणत्याही ठिकाणाहून आता करता येणार तुमच्या मतदारसंघात मतदान ?
Next Article वरुण सरदेसाई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.