Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गंभीर इशारा !

आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गंभीर इशारा !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 27, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

यंदाचे हिवाळी अधिवेशन दिशा सालीयन प्रकरण चांगलेच गाजले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर या अधिवेशनामध्ये गंभीर आरोप केले होते. यानंतर भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी दिशा सालीयन प्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती !

दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार असल्याचे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात वारंवार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे येत आहे. त्यामुळे आज नाहीतर उद्या त्यांना तुरुंगात जावे लागेल. या प्रकरणातून त्यांची सुटका होणे अवघड आहे. असे म्हणत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना इशारा दिला आहे.

फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

“दिशा सालियन ही महाराष्ट्राची कन्या होती, तुम्ही तिच्यावर अत्याचार केले, तिची हत्या केली. इतकच नाही तर खुनाच्या ठिकाणी तू देखील हजर होतास. यामुळेच तुम्हाला सोडले जाणार नाही. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे.” असे देखील नारायण राणे यावेळी म्हणाले आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीला दिले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleगौतमी पाटीलचे लोकांना भावनिक साद; म्हणाली, “माझे कार्यक्रम बंद करू नका, माझी…”
Next Article आमदार राम शिंदे आक्रमक; प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा फाडत, प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार निलंबित !
mahalokwani
  • Website

jamkhed | जामखेडमध्ये गोरगरिबांच्या हक्काचं रेशन तहसीलच्या टेबलावर अडकलंय!

ahilyanagar| नगरकरांची एकच मागणी – जबरदस्तीच्या धर्मांतराला कडक बंदी हवी

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Joind WhatsApp
Start a Conversation
Hi! Click one of our member below to chat on WhatsApp
The team typically replies in a few minutes.
MAIN
Powered by NinjaTeam