Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

mahalokwaniBy mahalokwaniDecember 27, 2022Updated:January 28, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सध्या केवळ फुटबॉलप्रेमींमध्येच नाही, तर जगभरातील सर्वसामान्यांमध्येही ब्राझीलचा दिग्गज खेळाडू पेले यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे वातावरण आहे. पेले यांची प्रकृती कोलन कॅन्सरमुळे खालावली. मीडिया रिपोर्ट्नुसार त्यांच्यावर कीमोथेरपी झाली. मात्र त्यांच्या प्रकृतीवर त्याचा पुरेसा परिणाम दिसून आला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या शरीराचे अनेक अवयव निकामी झालेत. दरम्यान, कोलन कॅन्सरी आहेत तरी काय? त्याची लक्षणं काय? याच विषयी जाणून घेऊ.

गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर, तुम्हाला मिळते ५० लाखांची नुकसान भरपाई; ‘असा’ करा क्लेम !

▶ कोलन कॅन्सर म्हणजे काय?
गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये कोलन कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. हा जगभरातील तिसरा सर्वात जास्त होणारा कॅन्सर आहे. कोलन कॅन्सरला मराठीत मोठ्या आतड्याचा कॅन्सर म्हणतात. खराब आहार हे कोलन कॅन्सरचं सर्वात मोठं कारण मानलं जातं. बऱ्याचदा काही माणसं पोटदुखी कितीही असली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र पोटदुखीकडे दुर्लक्ष करणे हे कधी कधी अंगलट येऊ शकतं. आणि पोटामधील समस्या दीर्घकाळ राहिली तर त्याचा परिणाम कोलन कॅन्सरसारखा रोग होऊ शकतो.
पेले यांनाही हाच आतड्याचा कॅन्सर आहे. मोठ्या आतड्याला कोलन म्हणतात. कोलन गुदाशय किंवा गुदद्वाराशी जोडते. कोलन आणि गुदाशय मोठे आतडे तयार करतात आणि ते पाचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कोलन कॅन्सर हा गुदाशयाच्या आतील भागात सुरू होतो त्याला पॉलीप म्हणतात. जेव्हा पॉलीपमध्ये कॅन्सर होतो, तेव्हा त्याचा हळूहळू गुदाशयाच्या भिंतीवर परिणाम होऊ लागतो. गुदाशयाच्या भिंती अनेक थरांनी बनलेल्या असतात. कोलन कॅन्सर सर्वात आतील थरापासून सुरू होतो आणि नंतर तो दुसऱ्या थरात पसरतो. त्यानंतर ते शरीराच्या इतर अवयवांमध्येही पसरू लागतो.

▶ तरुणांमध्ये कोलन कॅन्सरचे प्रमाण जास्त !
सध्या तरुणांमध्ये कोलन कॅन्सरची समस्या वेगानं वाढतेय. जगभरात प्रोस्टेट आणि लंग्स कॅन्सरनंतर पुरूषांमध्ये जास्तीत जास्त संख्येत कोलन कॅन्सरचे रुग्ण आढळतात. यात २० ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या जास्त आहे. हा कोलन कॅन्सर हा रोग ४५ वर्षानंतर होण्याची जास्त शक्यता असते, मात्र आता कोरोनाच्या महामारीमुळे ३५ वर्षापर्यंतच्या व्यक्तींनाही हा कॅन्सर होण्याची भीती आता वाढू लागलीये. ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत तरुण लोकांमध्ये हा कॅन्सर झाला तर त्याच्यावर उपचार करणे खपू कठीण आहे.

आता कोरोनापेक्षाही घातक Camel Flu चं संकट! WHO चा इशारा; काय आहेत Camel Flu ची लक्षणं?

▶ कोलन कॅन्सर होण्याची कारणं काय ?
तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले मांस ही कोलन कॅन्सर होण्याची कारणं आहेत. याशिवाय, तंतूमय पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असलेल्या पदार्थांचा आहारात होणार अतिरेक, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव ही देखील कोलन कॅन्सर जडण्याची काही सर्वसाधारण कारणं आहेत.

▶ कोलन कॅन्सरची लक्षणं काय ?
थकवा, मळमळ, चक्कर येणं, तहान लागणं, पोट खराब होणं ही कोलन कॅन्सरची लक्षणं आहेत. याशिवाय, छातीत जळजळ, उलट्या होणं, बद्धकोष्ठता, भूक न लागणं, चिडचिड आणि गोंधळ, सतत ओटीपोटात वेदना होणं, वजन कमी होणं ही देखील कोलन कॅन्सची लक्षणं आहेत.

▶ कोलन कॅन्सरसाठी प्रतिबंधात्मक उपाय काय ?
आपल्या पोटाचे विकार वाढू लागतात त्याचे मूळ कारण असते आपण घेत असलेला चुकीचा आहार. त्यामुळे कोलन कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची काळीज गांभीर्याने घेतली गेली पाहिजे. तुम्ही घेत असलेल्या आहारात साखर, मीठ आणि मैद्याचा वापर कमी करा. तुम्ही सतत जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खात असाल ते वर्ज्य करा. फळे, हिरव्या भाज्या आणि सर्व प्रकारची व्हिटॅमिन तुमच्या आहारात कशी समाविष्ठ करत असाल ते नक्कीच फायदेशीर होईल. दारु आणि धुम्रपान करत असाल तर तेही टाळा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही रोज व्यायाम करा.

Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; शिझान खानचा मोठा खुलासा !

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; शिझान खानचा मोठा खुलासा !
Next Article मोदी यांच्या गाडीचा भीषण अपघात, कुटुंबातील अनेक सदस्य अपघातात जखमी असल्याची माहिती !
mahalokwani
  • Website

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.