Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; शिझान खानचा मोठा खुलासा !

Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; शिझान खानचा मोठा खुलासा !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 26, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्मानं मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. तुनिषा अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती आणि त्यातून तिनं आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येच्या 15 दिवस आधी दोघांचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपमुळे तुनिषा प्रचंड खचली होती आणि त्यामुळे आत्महत्येचा मोठा निर्णय घेतला, असा आरोप तिच्या आईनं केला. तुनिषाच्या बॉयफ्रेंडला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान शिझाननं मोठा खुलासा केला आहे. दोघांच्या ब्रेकअपचं धक्कादायक कारण त्यानं सांगितलं आहे.

Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती !

तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान यानं पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, ‘दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर मी तुनिषाबरोबर ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. आपलं एकमेकांवर प्रेम असलं तर आपल्यात धर्म आड येणार हे मी तुनिषाला सांगितलं होतं आणि त्यानंतर तिच्याबरोबर ब्रेकअप केला. तसंच मी तिला हेही सांगितलं होतं की, आपल्यात वयाचं अंतरही खूप. ही दोन्ही कारण सांगून मी तिच्याबरोबर ब्रेकअप केला होता’.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मित्रासोबत संपवलं आयुष्य; पुण्यातील खळबळजनक घटना!

‘त्याचप्रमाणे तुनिषानं ब्रेकअपनंतरही काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता तेव्हा मी तिला वाचवलं होतं. मी तिच्या आईला भेटलो होतो. तुमच्या मुलीवर लक्ष ठेवा आणि तिची काळजी घ्या असंही मी त्यांना सांगितलं होतं’,असं शिझाननं सांगितलं.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मित्रासोबत संपवलं आयुष्य; पुण्यातील खळबळजनक घटना!
Next Article फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.