Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मित्रासोबत संपवलं आयुष्य; पुण्यातील खळबळजनक घटना!

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेनं मित्रासोबत संपवलं आयुष्य; पुण्यातील खळबळजनक घटना!

mahalokwaniBy mahalokwaniDecember 26, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे : परराज्यातून आलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने तिच्या मित्रासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ दिवसांपूर्वी कात्रज परिसरात त्या दोघांनी भाड्याने रूम घेतली होती. मात्र, रविवारी संध्याकाळी घरातून कोणताही आवाज, हालचाल दिसली नाही म्हणून स्थानिकांनी पाहिलं तर दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती !

भारती विद्यापीठ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. बरखा मंडल (वय ३२, सध्या रा. सीताश्री निवास, कात्रज बसस्टॉपमागे, संतोषनगर), राजू फारुख शेख अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शेख याची बहीण बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करायची. तिथेच बरखा ही वेश्या व्यवसायचं काम करत होती. राजूच्या बहिणीने राजू आणि बरखाची ओळख करून दिली होती. बरखा आणि राजू मूळचे पश्चिम बंगालमधील होते. १५ दिवसांपूर्वी दोघेजण कात्रज भागात राहायला आले होते. संतोष नगरमध्ये त्यांनी भाडे तत्वावर खोली घेतली होती. रविवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी बरखा आणि राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पडळकरांचा मोठा खुलासा; बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी !

रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्यामागचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपडळकरांचा मोठा खुलासा; बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी !
Next Article Sheezan Khan : तुनिषाने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; शिझान खानचा मोठा खुलासा !
mahalokwani
  • Website

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.