Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू – जेष्ठ नेते वैजिनाथ पोले

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू – जेष्ठ नेते वैजिनाथ पोले

mahalokwaniBy mahalokwaniJuly 8, 2023No Comments1 Min Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधी:- धनराज पवार
आज रोजी जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.खड्ड्यामुळे होणारे नेहमीचे अपघात तसेच राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम मंजूर असूनही शहरातील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नव्हते तसेच काही बिड रोड काॅर्नर येथे सुध्दा मोठा खड्डा होता , सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. रहदारीस व नागरिकांना अडचणी येत आहेत.

याच अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते वैजिनाथ पोले यांच्या सह अशोक शेठ शिंगवी यांनी कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या सोबत फोन वरून तसेच समक्ष भेटून शहरातील खड्डे संदर्भात चर्चा केली असे यावेळी महालोकवाणी न्यूज शी बोलताना सांगितले.


आमदार रोहित पवार यांनी त्वरित दखल घेत यांच्या जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले सध्या तरी हा प्रश्न सुटला आहे.याबद्दल जामखेड शहरातील नागरिकांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..!
Next Article जामखेड शहराचा अवैद्य देहविक्रीचा कलंक हटवा; या ठिकाणाचे परवाने रद्द करा, अन्यथा..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.