Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..!

Nagar Dmart| डीमार्ट दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात; खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, प्रत्येक वस्तूवर भरघोष सवलत..!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 8, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Nagar Dmart दालनाला अहमदनगर मध्ये सुरवात;

अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या Nagar Dmart start सेवेला सुरवात झाली आहे, खूप दिवसांचे नगरकरांचे स्वप्न आता पूर्ण झालेले पाहायला मिळत आहे, नगर शहरात आत्ता अनेक मोठे उद्योग समूह गुंतवूणक करू पाहत आहे, तसा प्रतिसाद पण मिळत आहे, त्यामुळे अनेक मोठे मॉल उभे राहतांना दिसत आहे.

अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोड लगत, पाईपलाईन रोड ला नुकतेच Nagar Dmart दालनाचा शुभारंभ झाला आहे, अनेक वर्षांपासून या Dmart दालनाचे काम चालू होते, अतिशय भव्य दिव्य असे सर्व सोयीयुक्त असे हे दालन बांधण्यात आले आहे, नगर शहरात , सिटीमध्ये पार्किंगची खूप व्यवस्था ठीक नाही , पण Dmartने पार्किंगची वेगळी सोय केली आहे, त्यामुळे ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे.

फक्त 999 मध्ये Jio चा 4G फोन Jio Bharat V2 लाँच; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी.!

Nagar Dmart start मध्ये सामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, यामध्ये सर्व जीवनावश्यक सर्व वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे , भाजीपाला, किराणा, कपडे , शूज , कॉस्मेटिक साहित्य , अशा अनेक प्रकारच्या वस्तु या मध्ये उपलब्ध आहेत, खास म्हणजे इतर ठिकाणी केलेल्या शॉपिंग पेक्षा Dmart मध्ये प्रत्येक वस्तू वर खास सवलत मिळत असते , त्यामुळे Dmart मध्येच ग्राहक खरेदी करत असतो, त्यामुळे त्याचे अनेक पैसे वाचतात

Nagar Dmart start सुरु झाल्याची बातमी जशी सर्व जिल्ह्यात गेली, तशी ग्राहकांची तुंबळ गर्दी dmart मध्ये पाहायला मिळाली, संपूर्ण नगर जिल्ह्यातून लोक शॉपिंग साठी नगर येथील Dmartयेत आहेत , पूर्वी Dmartमध्ये खरेदी करायची असल्यास पुणे – मुबंईला जावे लागत होते , पण आता हि सुविधा नगर मध्येच उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticlePune। सुप्रिया सुळे यांच्या कट्टर समर्थकाची हत्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अनेक वर्षांपासून होते राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक..
Next Article आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नाने जामखेड शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू – जेष्ठ नेते वैजिनाथ पोले
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.